पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाडा खडकोना गावच्या हद्दीतील मेंढवन खिंडीत मुंबई मार्गिकेच्या उतारावरच्या वळणावर 7 वाजेच्या सुमारास वेगातील कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून गुजरात मार्गिक भरधावरील टेम्पोला धडकल्याने अपघात झाला होता. Mumbai Ahmedabad Highways Accident अपघातात कंटेनर टेम्पोच्या डीझेल टाकीला धडकल्याने दोन्ही वाहनांना आग लागली होती. truck container in palghar अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे.
अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तारापूर एमआयडीसी आणि पालघर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. परंतु आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. Mumbai Ahmedabad Highways Accident अपघातामुळे गुजरात मार्गिकेवरील वाहतूक प्रभावित झाली होती. अपघात ग्रस्त वाहने महामार्गावरून हटवल्यानंतर दुपारी 11 वाजता वाहतूक सुरळीत झाली आहे.
2 वाहनांनी पेट घेतला मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या गुजरात मार्गिकेवरून गुजरातच्या दिशेने मक्याचे पिठाची वाहतूक करणारा टेम्पोला KA22D0323 सकाळी 7 वाजेच्या सुमारास मेंढवण खिंडीत मुंबई मार्गिकेवरील मनोर बाजूकडील उतारावरच्या वळणावर अनियंत्रित झालेल्या भरधाव वेगातील कंटेनरने GJ01HT7839 दुभाजक ओलांडून टेम्पोला धडक दिल्याची माहिती टेम्पो चालक गणेश सदाशिव खोत यांनी दिली. Mumbai Ahmedabad Highways Accident अपघातात कंटेनर टेम्पोच्या डिझेल टाकीवर आदळल्याने दोन्ही वाहनांनी पेट घेतला होता. तारापूर एमआयडीसी आणि पालघर नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मनोर ग्रामीण रुग्णालय Manor Rural Hospital दाखल करण्यात आले आहे. Mumbai Ahmedabad Highways Accident
◆ आगीत जळालेली अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावरून हटवल्या नंतर दुपारी साडे अकरा वाजता महामार्गाची वाहतूक सुरळीत झाली आहे.
◆ अपघातामुळे गुजरात वाहिनीवर वाहतूक कोंडी झाली होती.वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विरुद्ध दिशेने एक मार्गिकेवरून संथगतीने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.
हेही वाचा IND vs PAK Asia Cup: आशिया चषक स्पर्धेत भारत पाकिस्तानची आज पुन्हा लढत