ETV Bharat / state

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'वर्षा आँर्गेनिक' या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर - भीषण स्फोट

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन 154 येथील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्याच्या रिक्टरमध्ये रात्री बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'वर्षा आँर्गेनिक' या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर
author img

By

Published : May 28, 2019, 9:16 AM IST

Updated : May 28, 2019, 9:46 AM IST

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की, औद्योगिक वसाहतीच्या आसपासचा सुमारे 5 किलोमीटर परिसर यामुळे हादरला. या स्फोटात दोन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही कामगारांना उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 'वर्षा आँर्गेनिक' या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; 2 कामगार गंभीर

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन 154 येथील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्याच्या रिक्टरमध्ये रात्री बाराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लगेचच पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. स्फोटात 2 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत असून हे दोन्ही कामगार गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तारापुरमध्ये गेल्या काही महिन्यात अपघाताची मालिका सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावर निर्माण झाले आहे.

Intro:तारापुर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भिषण स्फोटBody:तारापुर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भिषण स्फोट

नमित पाटील
पालघर, दि. 28/5/2019

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे.
या स्फोटाची दाहकता इतकी तीव्र होती की औद्योगिक वसाहतीच्या आसपासचा सुमारे 5 किलोमीटर परिसर यामुळे हादरला. या स्फोटात 2 कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही कामगारांना उपचारसाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लाँट एन 154 येथील वर्षा आँर्गेनिक या रासायनिक कारखान्याच्या रिॲक्टरमध्ये रात्री 12.10 वाजताच्या सुमारास भिषण स्फोटात झाला. त्यानंतर लगेचच पोलिसांना व अग्निशमन दलाला घटनास्थळी दाखल झाले. स्फोटात 2 कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत असुन हे दोन्ही कामगार कामगार गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तारापुर मध्ये गेल्या काही महिन्यात अपघाताची मालिका सुरूच असल्याने नागरीकांच्या मनात भितीचे वातावर निर्माण झाले आहे.

बाईट-1--सोमनाथ कदम(पोलीस उपनिरीक्षक)

बाईट--आशिष पाटील--(स्थानीय रहिवाशी)
Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 9:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.