ETV Bharat / state

नेहरु जयंतीनिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती  रॅली - बालदिनानिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती  रॅली

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा (14 नोव्हेंबर ) दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानामित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिनाचे औचित्य साधून पालघरमध्येही बालकामगार विरोधी जनजागृती  रॅली काढण्यात आली.

पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती  रॅली
author img

By

Published : Nov 14, 2019, 11:41 PM IST

पालघर - पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचा (14 नोव्हेंबर ) दिवस देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्यानामित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिनाचे औचित्य साधून पालघरमध्येही बालकामगार विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.

नेहरु जयंतीनिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती रॅली

ही जनजागृती रॅली पालघर रेल्वे स्टेशन ते पालघर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्यने विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, कामगार उपायुक्त तारापूर व अभिनव शिक्षण संस्थायांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीमध्ये पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव, कामगार उपायुक्त पालघर किशोर दहिफळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बालकामगार विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवायला हवा, असे उपजिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी ही जनजागृती मोहीम पालघरमध्ये सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

Intro:बालदिनानिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती  रॅलीBody:बालदिनानिमित्त पालघरमध्ये बालकामगार विरोधी जनजागृती  रॅली

नमित पाटील,
पालघर, दि.14/11/2019

     पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती 14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा करण्यात येतो. बालदिनाचे औचित्य साधून बालकामगार प्रथेविरुद्ध पालघर शहरात, पालघर रेल्वे स्टेशन ते पालघर पोलीस स्टेशन जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या विद्यार्थी नागरिक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, कामगार उपायुक्त तारापूर व अभिनव शिक्षण संस्थायांच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या जनजागृती रॅलीमध्ये पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव, कामगार उपायुक्त पालघर किशोर दहिफळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले नागरिकांना मार्गदर्शन केले. बालकामगार ही एक अनिष्ट असून ह्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवायला हवा, असे उपजिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीसाठी ही जनजागृती मोहीम पालघर मध्ये सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.