ETV Bharat / state

विक्रमगड-पाली मार्गावर दोन मोटारसायकलींचा भीषण अपघात; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू - sajanfata

पालघरमधील विक्रमगड-पाली मार्गावर सजनफाटा येथे दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Palghar motorcycle accident
पालघर मोटारसायकल अपघात
author img

By

Published : Feb 4, 2020, 4:53 AM IST

पालघर - जिल्ह्यात विक्रमगड-पाली मार्गावर सजनफाटा येथे दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पालघरमध्ये विक्रमगड-पाली मार्गावर दोन मोटारसायकलींचा भीषण अपघात...

हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार

विक्रमगड-पाली मार्गावरील सजनफाटा येथे दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला. ही घडक इतकी जोरात होती की, या अपघातात दोन्ही मोटारसायकल चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रमोद पाटील (32) आणि अनिल शंकर बोचन (28 ) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत. प्रमोद पाटील हे विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथील रहिवासी आहेत.

हेही वाचा... 'सरकारला काहीच लाज राहिली नसून मुलींनाही मारहाण केली जात आहे'

Intro:विक्रमगड-पाली मार्गावरील सजनफाटा येथे दोन मोटर साईकलचा भीषण अपघात; दोन्ही मोटारसायकल स्वारांचा जागीच मृत्यू 
Body:विक्रमगड-पाली मार्गावरील सजनफाटा येथे दोन मोटर साईकलचा भीषण अपघात; दोन्ही मोटारसायकल स्वारांचा जागीच मृत्यू 

नमित पाटील,
पालघर, दि.4/2/2020

      विक्रमगड-पाली मार्गावरील सजनफाटा येथे दोन मोटर साईकल समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोन्ही मोटारसायकल स्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रमोद पाटील (वय-32) आणि  अनिल शंकर बोचन (वय-28 ) अशी या अपघातात मृत झालेल्यांची नावे असून  प्रमोद पाटील हे विक्रमगड तालुक्यातील देहर्जे येथील तर अनिल शंकर बोचन-(वय-28 ) रहिवासी आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.