ETV Bharat / state

नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक - nalasopara 19 year girl abused

नालासोपारा भागात 19 वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय आरोपीला अटक केल्याची माहिती तुळींज पोलिसांनी बुधवारी दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 24, 2022, 8:28 AM IST

Updated : Mar 24, 2022, 8:38 AM IST

पालघर - नालासोपारा भागात 19 वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी 17 वर्षीय आरोपीला अटक केल्याची माहिती तुळींज पोलिसांनी बुधवारी दिली.

  • Maharashtra | A 19-year-old girl was allegedly gang-raped by 3 persons including a minor in the Nalasopara area in Mumbai. The 17-year-old accused has been arrested, Tulinj Police said on Wednesday

    — ANI (@ANI) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Mar 24, 2022, 8:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.