पालघर - सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. वसई-विरारमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 36 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. वसई तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या 410 वर पोहोचली आहे. कोरोना आजारावर उपचार घेत असताना नायगाव पश्चिम येथील 48 वर्षीय पहिला व नालासोपारा पूर्वमधील 44 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.
आज बरे झालेले रुग्ण - 2
वसई विरारमधील एकूण रुग्ण संख्या - 410
कोरोना आजाराने मृत्यू झालेले रुग्ण - 17
कोरोना आजाराने बरे झालेले रुग्ण - 211
कोरोनावर उर्वरित उपचार घेत असलेले रुग्ण - 182
वसई विरारमध्ये 24 तासात तब्बल 36 पॉझिटिव्ह रुग्ण - palghar corona patient
कोरोना आजारावर उपचार घेत असताना नायगाव पश्चिम येथील 48 वर्षीय पहिला व नालासोपारा पूर्वमधील 44 वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला आहे.