ETV Bharat / state

वसई विरारमध्ये गुरुवारी 189 नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण, एकूण संख्या 2642 - वसई विरारमध्ये पोझिटिव्ह रुग्ण

वसई विरारमध्ये गुरुवारी 189 नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोना बाधितांची संख्या 2642 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

189 new corona positive patients in Vasai Virar on Thursday
वसई विरारमध्ये गुरुवारी 189 नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण
author img

By

Published : Jun 25, 2020, 9:59 PM IST

पालघर /वसई - वसई विरारमध्ये कोरोना विषाणूनेअक्षरशः थैमान माजवले असून आतापर्यंत कोरोनाचा आकडा 2642 पार केला आहे. पालिका हद्दीत वसई विरार शहरात गुरुवारी 189 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता पालिका हद्दीतील एकूण बाधित रुग्णांची संख्या 2642 वर पोहचली आहे. मात्र त्याच वेळी दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 20 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

वसई विरारमध्ये गुरुवारी 189 नवे कोरोना पोझिटिव्ह रुग्ण

आज 189 नवीन कोरोनाबाधित नोंद झाल्याने वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 2642 झाली आहे. तर आज उपचारा दरम्यान एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 101 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. क्षेत्रात आतापर्यंत 1450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 1091 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.