ETV Bharat / state

पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

राज्य सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना होणार आहे.  जिल्ह्यात जळपास 1 लाख 45 हजार शेतकरी असून यापैकी 11 हजार 831 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.

palghar district collector
पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:05 PM IST

पालघर - राज्य सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना होणार आहे. जिल्ह्यात जळपास 1 लाख 45 हजार शेतकरी असून यापैकी 11 हजार 831 शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीची रक्कम एकूण 83 कोटी रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 दरम्यान वितरित होत असलेल्या तसेच 31 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या कर्जमाफीत विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभा सदस्य, सरकारी कर्मचारी, पंचवीस हजारांपेक्षा अधिक पेन्शन घेणारे कर्मचाऱ्यांना तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.

हेही वाचा : "जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा"

मे महिन्यापर्यंत संबंधित कर्जमाफी होणार असून जून महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेता येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार लिंक नसतील त्यांनी त्वरित लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधी अधिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

Intro:पालघर जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ
Body:    पालघर जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ

नमित पाटील,
पालघर, दि.10/1/2020

     राज्य सरकारने जाहीर केलेली महात्मा ज्योतिराव  फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा फायदा पालघर जिल्ह्यातील 11,831 शेतकऱ्यांना होणार आहे .  पालघर जिल्ह्यात सुमारे 1 लाख 45 हजार शेतकरी असून यापैकी 11 हजार 831 शेतकरी या कर्जमाफी पात्र ठरले आहेत. पालघर जिल्ह्यात 11 या शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफीची रक्कम एकूण 83 कोटी रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 वितरित केलेलं आणि 31 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या शेतकरी कर्जमाफी मध्ये विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य,  राज्यसभा सदस्य,  लोकसभा सदस्य , सरकारी कर्मचारी, पंचवीस हजारांपेक्षा अधिक पेन्शन घेणारे कर्मचारी, तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळण्यात आल आहे.  सदर कर्जमाफी  मे महिन्यापर्यंत होणार  असून जुनमध्ये शेतकर्‍यांना पुन्हा कर्ज घेता येणार आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची बँक खाते आधार लिंक नसतील त्यांनी त्वरित जाऊन  लिंक करून घ्यावी असे आवाहन चारही आमदार या ठिकाणी पोहोचत आहे पालघर जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Byte-
डॉ. कैलास शिंदे -जिल्हाधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.