ETV Bharat / state

Six Year Old Girl Raped In Tuljapur तुळजापुरात सहा वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगावर केले वार, प्रकृती चिंताजनक, आरोपी अटकेत - stabbed in the private parts

तुळजापूर येथील सिंदफळ गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार Six Year Old Girl Raped In Tuljapur झाल्याही संतापजनक घटना घडली आहे. आरोपीने बलात्कार करुन मुलीच्या गुप्तांगावर वार केले. मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून तुळजापूर पोलीस Tuljapur Police पुढील तपास करत आहेत. six-year-old girl was raped in Tuljapur stabbed in the private parts girls condition is critical accused is under arrest

Tuljapur Police Accused arrested for raping 6 year old minor girl
तुळजापूर पोलिसांनी ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला केली अटक
author img

By

Published : Aug 31, 2022, 4:09 PM IST

उस्मानाबाद तुळजापूर येथील सिंदफळ गावात ६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार minor girl rape केल्याची घटना Six Year Old Girl Raped In Tuljapur घडली. आरोपीने rape in Tuljapur बलात्कार करुन मुलीच्या गुप्तांगावर वार केले. मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीची प्रकृती चिंताजनक आहे .या प्रकरणी गावकऱ्यांनी एका आरोपीला पकडुन पोलीसांच्या Tuljapur Police ताब्यात दिले असुन त्याला अटक करण्यात आली आहे.

एक लहान मुलगी घराच्या पाठीमागे खेळण्यास गेली होती. आरोपीने तिला शेजारील शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन काही महीला शेतात गेल्यावर आरोपी दुष्कृत्य करताना दिसला. यावेळी आरोपीला पकडून चोप देण्यात आला. तुळजापूर पोलीसांत पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. Tuljapur Crime

शाळेत गेले असते तर असे झाले नसते, असे वक्तव्य त्या मुलीने हुंदके देत केले. यावेळी उपस्थित महीलांना अश्रू अनावर झाले. six-year-old girl was raped in Tuljapur stabbed in the private parts girl condition is critical accused is under arrest

हेही वाचा पतीपासून विभक्त महिलेला ओढले प्रेमाच्या जाळ्यात अन् केला बलात्कार; दोघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.