ETV Bharat / state

राणा जगजितसिंह पाटलांचा परिसंवाद मेळावा भाजप प्रवेशाबाबत चर्चा होणार...? - शरद पवार

शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन मोठा धक्का देण्याचे ठरवले आहे. पाटील प्रवेशामुळे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला नाहीतर संपूर्ण राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

राणा पाटील
author img

By

Published : Aug 31, 2019, 1:42 PM IST

उस्मानाबाद - राज्यात राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपने राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते पक्षात घेतले आहेत. आता तर थेट शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांनाच पक्षात घेऊन मोठा धक्का देण्याचे ठरवले आहे. पाटील प्रवेशामुळे केवळ उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारणाला नाहीतर संपूर्ण राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

पवारांचे अत्यंत विश्वासू व जवळचे नातेवाईक म्हणून डॉ. पद्मसिंह पाटील यांची ओळख आहे. पवारांनी आजपर्यंत राजकारण केले. त्या चांगल्या वाईट गोष्टीत नेहमीच सोबत राहणारा व्यक्ती म्हणजे डॉ. पाटील. पण, आता हेच पाटील कुटुंबीय पवारांची साथ सोडणार असून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. भाजपमध्ये प्रवेश राणा जगजितसिंह पाटील यांनी आज कार्यकर्ता मेळावा बोलावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व पवारांशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते देखील संतप्त भावना व्यक्त करत आहेत. यापूर्वी भाजपने पवार यांचे नातेवाईक व राणा जगजितसिंह पाटील यांची चुलत बहीण कांचन कुल यांना पक्ष प्रवेश देत थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा उमेदवारी देऊन तगडी लढत दिली होती. आता तर पद्मसिंह पाटील यांना पक्षात घेऊन भाजप काय रणनिती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:राणा पाटलांचा परिसंवाद मेळावा भाजपा प्रवेशाबाबत चर्चा होणार...?

उस्मानाबाद-राज्यात राष्ट्रवादी ला धोबीपछाड देत बिजीपी ने राष्ट्रवादी चे अनेक बडे नेते पक्षात घेतले आहेत आता तर थेट शरद पवार यांचे नातेवाईक व कट्टर समर्थक असणारे डॉ पदमसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील यांना च पक्षात घेऊन मोठा धक्का देण्याचे ठरवले आहे बिजीपी च्या या पाटील प्रेवेशा मुळे केवळ उस्मानाबाद जिल्यातील राजकारणा ला नाहींतर राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे पवारांचे अत्यंत विश्वासु व जवळचे नातेवाईक म्हणून डॉ पदमसिंह पाटील यांची ओळख आहे पवारांनी आज पर्यंत राजकारण जे केले त्या चांगल्या वाईट गोष्टीत नेहमीच सोबत राहणारा व्यक्ती म्हणजे डॉ पाटील पण आता हेच पाटील कुटुंबीय पवारांची साथ सोडणार असून ते बिजीपी मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्यात रंगू लागली आहे याला दुजोरा म्हणून की काय इतक्या दिवस प्रवेशा वर गप्प असणाऱ्या राणा पाटील यांनी उद्या बिजीपी मध्ये प्रवेश करायांचा का या साठी कार्यकर्ता मेळावा बोलावलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी व पवरांशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते देखील संतप्त भावना व्यक्त करत आहेत या अगोदर बिजीपी ने पवार यांचे नातेवाईक व राणा पाटील यांची चुलत बहीण कांचन कुल याना पक्ष प्रवेश देत थेट सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभा उमेदवारी देऊन तगडी लढत दिली होती आता तर पदमसिंह पाटील यांना पक्षात घेऊन काय रणनीती आखणार या कडे लक्ष लागले असतानाच डॉ पाटील व आमदार राणा पाटील यांच्या प्रवेशा वरून देखील अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत पाटील कुटुंबीय व अजित पवार यांचे पक्षात फारशे सख्य नाही व तेरणा ट्रस्ट मधील गैरकारभार ,पवनराजे हत्याकांड हे सगळे वाचवण्यासाठी ची बिजीपी प्रवेश करत असल्याचे जानकर सांगत आहेतBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.