ETV Bharat / state

उस्मानाबादला मोठ्या पावसाची गरज ; अद्याप 50 टक्केच पाऊस - उस्मानाबाद पाऊस बातमी

सप्टेंबर महिन्याचे अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पाणीसाठाही झाला नाही. जिल्ह्यातील 223 धरणांपैकी 118 धरण कोरडे आहेत. यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यात सर्वात जास्त लोहारा तालुक्यात पाऊस झाला आहे.

उस्मानाबाद कोरडा
author img

By

Published : Sep 19, 2019, 11:20 PM IST

उस्मानाबाद- संपूर्ण पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यातले 118 छोटी-मोठी धरणे कोरडी आहेत. गेल्या दोन दिवसात वरुणराजाने येथे हजेरी लावली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात सरासरी फक्त ५०% पाऊस झाला आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

उस्मानाबादला मोठ्या पावसाची गरज

हेही वाचा-पोलीस ठाण्यासमोरच दारू विक्री करून आंदोलन; उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार

सप्टेंबर महिन्याचे अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, तरीही जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पाणीसाठाही झाला नाही. जिल्ह्यातील 223 धरणांपैकी 118 धरण कोरडे आहेत. यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यात सर्वात जास्त लोहारा तालुक्यात पाऊस झाला आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद परंडा तालुक्यात झाली आहे. या वर्षी जिल्ह्यात एकूण 389.59 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सरासरी पावसाची नोंद-

  • उस्मानाबाद - 382.92 मिमी
  • तुळजापूर- 500.31 मिमी
  • उमरगा- 496.20 मिमी
  • लोहारा- 527.03 मिमी
  • कळंब- 295.17 मिमी
  • भुम- 252.50 मिमी
  • वाशी -369.39 मिमी
  • परंडा -194.20 मिमी

Intro:पावसाळा संपत आला तरी उस्मानाबाद कोरडा

उस्मानाबाद- संपूर्ण पावसाळा संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यातले 118 छोटी-मोठी धरणे कोरडी आहेत गेल्या दोन दिवसात वरुणराजाने उस्मानाबादमध्ये हजेरी लावली आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात सरासरी फक्त ५०% पाऊस झाला आहे पाऊस नसल्याने जिल्ह्यातील गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे जिल्ह्यातील बहुतांश पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत सप्टेंबर महिन्याचे अवघे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत मात्र तरीही जिल्ह्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही आणि पाणीसाठाही झाला नाही जिल्ह्यातील 223 धरणांपैकी 118 धरण कोरडे आहेत यावर्षी जिल्ह्यातील आठ तालुक्यात मध्ये सर्वात जास्त लोहारा तालुक्यात पाऊस झाला आहे तर सर्वात कमी पावसाची नोंद परंडा तालुक्यात झाली आहे या वर्षी जिल्ह्यात एकूण 389.59 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील सरासरी पावसाची नोंद

उस्मानाबाद - 382.92 मिमी

तुळजापूर- 500.31 मिमी

उमरगा- 496.20 मिमी

लोहारा- 527.03 मिमी

कळंब- 295.17 मिमी

भूम- 252.50 मिमी

वाशी -369.39 मिमी

परंडा -194.20 मिमीBody:Vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.