ETV Bharat / state

पोलीस ठाण्यासमोरच दारू विक्री करून आंदोलन; उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार - वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद आंदोलन

वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी मोहा गावातील दारू विक्री विरोधात जोरदार आंदोलन केले. मोहा गावातील महिलांनीही यात सहभाग घेतला.

मोफत दारू विक्री करताना मोहा गावातील महिला
author img

By

Published : Sep 18, 2019, 9:38 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी मोहा गावातील दारू विक्री विरोधात जोरदार आंदोलन केले.

कळंब पोलीस ठाण्यासमोरच मोफत दारू विक्री करून अनोखे आंदोलन करण्यात आले

हेही वाचा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट

दोन्ही गटांच्या सोबतच मोहा गावातील महिलांनीही यात सहभाग घेतला. कळंब पोलीस ठाण्यासमोरच मोफत दारू विक्री करून अनोखे आंदोलन करण्यात आले. अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात पोलिस कारवाई करत नाहीत, म्हणून पोलिसांचा आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. यातून पोलिसांची निष्क्रियता आणि खाबूगिरी समोर आली आहे.

Intro:व्हिओ देऊन pkg करावे

उस्मानाबाद मध्ये अवैध दारूविक्री जोरात पोलीस स्टेशन समोरच दारू विक्री करून अनोखे आंदोलन

उस्मानाबाद- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी जिल्ह्यातील मोहा गावातील दारू विक्री विरोधात जोरदार आंदोलन केले अवैद्य दारू विक्रेत्यांनी विरोधात आणि पोलिसांच्या निषेध करत दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे कलम पोलिस ठाण्यासमोर मोफत दारू विक्री करून हे अनोखे आंदोलन केले.
कळंब पोलीस स्टेशनसमोर आज रिपब्लिकन सेना आणि बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि मोह या गावातील महिलांनी मोफत दारू वाटप करत कळंब पोलीस प्रशासनाचा निषेध केला वारंवार पोलीस प्रशासनाला या अवैद्य दारू विरोधात तक्रार दिली असतानाही याची कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे या आंदोलनकर्त्यांनी सांगितले त्यामुळेच चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर मोफत दारू विक्री करून आंदोलन केले त्यामुळे पोलिसांची निष्क्रियता आणि खाबूगिरी समोर आली आहेBody:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.