ETV Bharat / state

राष्ट्रवादी व काँग्रेस आता स्थानिक पातळीवरील भाजप-सेनेसोबतचा घरोबा मोडणार

काल ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या टीकेला आज राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

राणाजगजितसिंह पाटील
author img

By

Published : Mar 27, 2019, 1:22 PM IST

उस्मानाबाद - आत्तापर्यंत जिथे कुठे स्थानिक पातळीवर भाजपा-सेनेसोबत घरोबा केला असेल त्याचा काडीमोड घेतला जाईल. यापुढे काँग्रेस व राष्ट्रवादी कुठल्याही निवडणूकीत एका ताकदीने काम करेल, असे राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

माध्यमांशी बोलताना राणाजगजितसिंह पाटील

उस्मानाबादची लोकसभा ही भाऊबंदकीमुळे चर्चेत आहे. पापारंपरिक विरोधक असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ-सरळ लढत होईल.

काल ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या टीकेला आज राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, गेल्या ५ वर्षात काहीच विकास झालेला नाही. सगळा विकास आम्हीच केला आहे. आम्हाला वैयक्तिक कोणाबद्दल बोलायचे नाही. त्यात रसही नाही. वेळ आल्यास बघून घेऊ, प्रत्युत्तरही दिले जाईल.

उमेदवारी अर्ज भरताना डॉ.पद्मसिंह पाटील, काँग्रेसचे सिद्रामप्पा आलुरे, दिलीप देशमुख, बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, शरण पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:भाजपा सेनेसोबत केलेला घरोबा मोडणार राष्ट्रवादी

उस्मानाबाद ची लोकसभा ही भाऊबंदकीमुळे चर्चेत असणार आहे पारू पारंपरिक विरोधक असलेले आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात सरळ सरळ लढत होईल काल ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या टीकेला आज राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्युत्तर देत आम्हाला वैयक्तिक कोणाबद्दल बोलायचं नाही आम्हाला त्यात बिलकुल रस नाही जर वेळ आलीच तर जेव्हा चे तेव्हा बघून घेऊ प्रत्युत्तर दिले जाईल गेल्या पाच वर्षात काहीच विकास झालेला नाही सगळा विकास आम्हीच केला आहे असे म्हणत आत्ता पर्यंत जिथे कुठे भाजपा-सेनेने सोबत स्थानिक पातळी जिथे कुठे घरोबा केला असेल त्याचा अगोदर काडीमोड घेतला जाईल हो याच्या पुढे काँग्रेस व राष्ट्रवादी कुठलीही निवडणूक एकत्र जोडून एका ताकदीने काम करेल. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना डॉ.पद्मसिंह पाटील काँग्रेसचे सिद्रामप्पा आलुरे दिलीप देशमुख बसवराज पाटील मधुकरराव चव्हाण शरण पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

Body:यात vis व byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.