ETV Bharat / state

सामूदायिक विवाह सोहळ्यात आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाचे लग्न

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ परिवाराच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्या मुलांचेही लग्न याच विवाह सोहळ्यात लावण्यात आले.

सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा
सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा
author img

By

Published : Feb 16, 2020, 10:59 PM IST

उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील सोनारी येथे रविवारी सर्वधर्मीय सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात १२१ जोडपी विवाहबद्ध झाली. गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ परिवारातर्फे या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. विशेष म्हणजे, आमदार सावंत यांच्या मुलाचा विवाह देखील याच सोहळ्यात पार पडला.

सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा

दिवंगत बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत परंडा येथील भैरवनाथ शुगर कारखान्याच्या वतीने आज(रविवार) १२१ सर्वधर्मीय वधू-वरांचा विवाह सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत पार पडला पार पडला. या विवाह सोहळ्याला विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. याचबरोबर सेलिब्रटींनाही या सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले. सिद्धार्थ जाधव, प्रार्थना भेरे, किरण गायकवाड, प्राजक्ता गायकवाड यांसह ३ मराठी कलाकारांनीही हजेरी लावली होती.

हेही वाचा - राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य वाद; साहित्य परिषद जाणार न्यायालयात

गेल्या २० वर्षांपासून शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ परिवाराच्या वतीने या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या विवाह सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू शिवाजी सावंत यांच्या मुलांचेही लग्न याच विवाह सोहळ्यात लावण्यात आले.

हेही वाचा - कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे उस्मानाबादेतील चिकन विक्रेत्यांवर संक्रांत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.