ETV Bharat / state

राज्यपाल कोश्यारींनी घेतले श्री तुळजाभवानीचे दर्शन - Tulaja Bhawani devi at Tuljapur

खंडग्रास सूर्यग्रहण यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी देखील महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.

Tulaja Bhawani devi at Tuljapur
श्री तुळजाभवानीचे दर्शन
author img

By

Published : Dec 27, 2019, 2:24 AM IST

उस्मानाबाद - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी गुरुवारी तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. ते खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त तुळजापूर येथे आले होते.

खंडग्रास सूर्यग्रहण यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्याप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी देखील महाराष्ट्राची कुलदेवता आई श्री तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. टिपरसे, तहसीलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे, नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे, मंदिर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

Intro:महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

उस्मानाबाद-महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज तुळजापूर येथे आले खंडग्रास सूर्यग्रहण यानिमित्त तुळजाभवानी मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात त्याप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यरी यांनी तुळजापूर येथे येऊन महाराष्ट्राची कुलदेवता आई श्रीतुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन घेतले.यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन,उपविभागीय अधिकारी रामेश्वमर रोडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.टिपरसे, तहसिलदार सौदागर तांदळे, योगिता कोल्हे,नगरपालिका मुख्याधिकारी आशिष लोकरे,मंदिर प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.Body:यात फोटो vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई. टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.