ETV Bharat / state

उस्मानाबादेत मेडिकल कॉलेज उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रेत घोषणा

भाजपाच्या यात्रेला प्रचंड लोकमत असून विरोधकांच्या यात्रेत मात्र मंगल कार्यालय भरेल एवढी माणसेही येत नसल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ते उस्मानाबाद येथे महाजनादेश यात्रेत बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:38 PM IST

उस्मानाबाद - सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जनादेश यात्रा सुरू केली आहे. भाजपा सरकारने महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेकांनी यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. भाजपाच्या यात्रेला प्रचंड लोकमत असून विरोधकांच्या यात्रेत मात्र मंगल कार्यालय भरेल एवढी माणसेही येत नसल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ते उस्मानाबाद येथे महाजनादेश यात्रेत बोलत होते.

सरकार प्रत्येक गरिबाला गॅस व घरे देणार आहे. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार आहोत. 365 दिवस पाणी मिळेल अशी व्यवस्थाही आम्ही करणार असून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी 2020 पर्यंत आणू असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीसाठी अडीचशे कोटींचा प्रकल्प उभा करणार असून कौडगाव एमआयडीसी येथे टेक्नीकल टेक्सटाईल हबची निर्मिती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर उस्मानाबादसाठी मेडिकल कॉलेज करण्यासाठी मी गिरीश महाजन यांना सांगतो आहे, असे म्हणत गिरीश महाजन हे आदळाआपट करतील. मात्र हे काम नक्कीच करतील असेही ते म्हणाले. त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत वर्षाला दहा हजार कोटी रुपये जमा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणीस यांनी या यात्रेदरम्यान दिली.

Intro:भाजपची जणआशीर्वाद यात्रा

उस्मानाबाद - सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि जन आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही जन्माला जनादेश यात्रा सुरू केली आहे भाजपा सरकारने महाजन आदेश यात्रा काढल्या नंतर अनेकांनी यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तीही अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला त्याचबरोबर भाजपाच्या यात्रेला प्रचंड लोकमत असून विरोधकांच्या यात्रेत मात्र मंगल कार्यालय भरेल एवढी माणसे येत नसल्याचे टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आम्ही प्रत्येक गरिबाला गॅस व घरे देणार असून मराठवाडा दुष्काळ मुक्त करणार आहोत व 365 दिवस पाणी मिळेल अशी व्यवस्था ही आम्ही करणार आहोत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी 2020 पर्यंत आणू असा आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिला त्याचबरोबर औद्योगिक वसाहतीसाठी अडीचशे कोटींचा प्रकल्प उभा करणार असून कौडगाव एमआयडीसी येथे टेकनिकल टेक्सटाईल हबची निर्मिती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर उस्मानाबाद साठी मेडिकल कॉलेज करण्यासाठी मी गिरीश महाजन यांना सांगतो आहे असे म्हणत गिरीश महाजन हे आदळाआपट करतील मात्र हे काम नक्की करतील असे सांगितले त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर ती आतापर्यंत वर्षाला दहा हजार कोटी रुपये जमा केली असल्याची माहिती देवेंद्र फडणीस यांनी या यात्रेदरम्यान दिली

Body:यात vis व byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.