ETV Bharat / state

...म्हणून नागरिकांनी गाढवाचा वाढदिवस केला साजरा - donkeys birthday

शहरात सध्या चौकाचौकात वाढदिवस करणार्‍या तरुणांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्यांच्या विरोधात गाढवाचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

रस्त्यावरील होणाऱ्या वाढदिवसाला कंटाळून गाढवाचाच वाढदिवस केला साजरा

author img

By

Published : Jan 21, 2020, 8:41 PM IST

उस्मानाबाद - शहरात मागील दोन वर्षापासून गल्लोगल्ली रस्त्यावर वाढदिवस करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे कंटाळलेल्या लोकांनी शम्स चौकात चक्क गाढवाचाच वाढदिवस साजरा केला. या भागातील नागरिकांनी अशा प्रकारे केक कापून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना अप्रत्यक्ष खोचक टोला दिला आहे.

रस्त्यावरील होणाऱ्या वाढदिवसाला कंटाळून गाढवाचाच वाढदिवस केला साजरा

शहरात सध्या चौकाचौकात वाढदिवस करणार्‍या तरुणांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास होणाऱ्या या वाढदिवसांमुळे नागरिक वैतागले आहेत. मध्यरात्रीदरम्यान फटाके आतषबाजी आणि धिंगाण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच प्रकार गेल्या काही महिन्यापासून शम्स या चौकात होत आहे. या चौकात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खास कट्टा केलेला आहे. परंतु या कट्ट्यावर सातत्याने तरुणांचे वाढदिवस साजरे केले जात असल्याने या भागातील ज्येष्ठ नागरिकही वैतागले होते. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी केक कापून गाढवाचा वाढदिवस साजरा करत मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला दिला आहे.

हेही वाचा - तुळजाभवानीची पूजा कण्यासाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे

तसेच या प्रकार न थांबल्यास कुत्र्याचा व त्यानंतर डुकरांचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदवण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे रस्त्यावर वाढदिवस साजरा करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांची अक्कल ताळ्यावर येऊन आता तरी हा प्रकार थांबतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, कृषी उपसंचालक विभागाचे कार्यालय फोडले

Intro:रस्त्यावरील होणाऱ्या वाढदिवसाला कंटाळून गाढवाचाच वाढदिवस केला साजरा

उस्मानाबाद - शहरात मागील दोन वर्षापासून गल्लोगल्ली रस्त्यावर वाढदिवस करण्याचा प्रमाण प्रचंड वाढले वाढदिवसानिमित्त फटाके वाजवण्याच्या या प्रकाराला कंटाळलेल्या लोकांनी शम्स चौकात चक्क गाढवाच वाढदिवस साजरा करून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना खोचक असा अप्रत्यक्ष टोला दिला आहे शहरात सध्या चौकाचौकात वाढदिवस करणार्‍या तरुणांना मुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे मध्यरात्रीच्या सुमारास होणाऱ्या या वाढदिवसा मुळे नागरिक महिला वैतागले आहेत मध्यरात्रीच होणारे फटाके आतिषबाजी धिंगाणा अशी काही घटना प्रमाण वाढले आहे असाच प्रकार गेल्या काही महिन्यापासून शम्स या चौकात होत होते ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी चौकात खास कट्टा केलेला आहे परंतु या कट्ट्यावर सातत्याने तरुणांचे वाढदिवस येथे साजरे केले जात होते या सर्व प्रकारामुळे या भागातील ज्येष्ठ नागरिकही वैतागले या होणाऱ्या वाढदिवसाला प्रत्युत्तर म्हणून येथील लोकांनी गाढवाच वाढदिवस साजरा करून केक कापून रस्त्यावरील साजरे होणाऱ्या वाढदिवसांकडे लक्ष वेधले तसेच हे प्रकार नाही थांबल्यास नंतर कुत्र्याचा व त्यानंतर डुकरांचा वाढदिवस साजरा करून निषेध नोंदवण्यात येईल असा इशारा हे दिला आहे त्यामुळे रस्त्यावरती वाढदिवसाच्या करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांना आत्ता अटकाव होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे

Byte - युसुफ सय्यदBody:हे चांगला आवाज देऊन पॅकेज करता येईल याचे उभे असल्यामुळे याला मी एडिट करून पाठवत नाहीConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.