ETV Bharat / state

साहित्याची जत्रा : ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात, हजारो विद्यार्थी एकवटले तुळजाभवानी मैदानात - ग्रंथदिंडी

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चौका-चौकात ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीला खांदा देण्यात येणार आहे.

book-rally-in-osmanabad-thousands-students-comes-together
ग्रंथदिंडी
author img

By

Published : Jan 10, 2020, 10:31 AM IST

उस्मानाबाद - ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होत आहे. संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये संमेलनाला सुरुवात झाली असून ढोल-ताशा गजर आणि पारंपरिक वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थी साहित्य रसिकांचे लक्ष केंद्रीत करीत आहेत. शहरातील तुळजाभवानी मैदानापासून या ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे.

साहित्याची जत्रा
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. चौका-चौकात ग्रंथदिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीला खांदा देण्यात येणार आहे. शिवाय दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, साहित्यिक यांना अल्पोपहाराची देखील सोय करण्यात आली आहे.
ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरवात

दरम्यान, जिल्हाभरातील जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आहेत.

Intro:साहित्य संमेलन : ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरवात ; हजारो विद्यार्थी एकवटले तुळजाभावानी मैदानात
लातूर : अवघ्या काही वेळातच संत गोरोबा काका साहित्य नगरीमध्ये संमेलनाला सुरवात आहे. ढोल- ताशा गजर आणि पारंपारिक वेशभूषा परिधान करून आलेले विद्यार्थी लक्ष केंद्रीत करीत आहेत. येथील तुळजाभवानी मैदानापासून या ग्रंथदिंडीला सुरवात होत आहे.

Body:संमेलनाच्या अनुषंगाने शहरामध्ये जोश, उत्साह निर्माण केला जात आहे. चौकाचौकात ग्रंयहदिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली जाते आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ग्रंथदिंडीला खांदा देणार आहेत. शिवाय दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थी, साहित्यिक यांना अल्पोपहाराचीदेखील सोय करण्यात आली आहे. संस्कृती चे जतन करणारे विद्यार्थी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले असून ढोल-ताशाचा गजरात दिंडीला सुरवात होत आहे.

Conclusion:जिल्हाभरातील जवळपास दोन हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी दाखल झाले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.