ETV Bharat / state

शॉर्टसर्किटमुळे आग; ६ एकर केळीची बाग जळून खाक - केळीची बाग

या आगील गोरे यांचे अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

६ एकर केळीची बाग जळून खाक
author img

By

Published : Apr 30, 2019, 7:32 PM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील अपसिंगा येथे सहा एकर केळीच्या बागेल आग लागून बाग जळून खाक झाली आहे. विजेच्या तारा एकमेकांना चिटकून शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली आहे. तुळजापूर तालुक्यातील अपसिंग येथील माजी तालुका कृषी अधिकारी हनुमंत रामहरी गोरे यांची ही बाग आहे. या आगीमुळे गोरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

६ एकर केळीची बाग जळून खाक

गोरे यांच्या शेतावरून ११ केव्हीच्या विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांचे घर्षन होऊन ठिणग्या पडल्या आणि त्यानंतर लागलेल्या आगीत सहा एकरावरील केळीची बाग जळून खाक झाली आहे. या आगील गोरे यांचे अंदाजे २० ते २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गोरे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये केळीची लागवड केली होती. सध्या शेतात १५ टन माल शिल्लक होता.

त्यामुळे संबधीत विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गोरे यांनी केली आहे.

Intro:शॉर्टसर्किटने आग; ६ एकर केळीची बाग जळुन खाक

उस्मानाबाद जिल्ह्यातील अपसिंगा येथे विजेच्या एकमेकाला चितकल्याने व यामुळे शॉट सर्किट होऊन जवळपास ६ एक्कर केळीची बाग जाळून खाक झाली आहे तुळजापूर तालुक्यातील अपसिंग येथील माजी तालुका कृषी अधिकारी हनुमंत रामहरी गोरे यांची जमीन आहे त्यांच्या गट नंबर ५७२ मधील ६.२० आर क्षेत्रात केळीची बाग आहे गोरे यांच्या याच शेतावरून ११ केव्ही च्या विजेच्या तारा गेल्या आहेत याचा संघर्ष होऊन ठिणग्या पडल्या त्यामुळे ड्रीप सह केळीची बाग जाळली सदरील घटना आज 30 रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे गोरे यांचे अंदाजे 20 ते 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे गोरे यांनी डिसेंबर २०१८ मधील केळीची लागवड केली होती सध्या केळी १५ टन माल शिल्लक होता .४ .२० आर क्षेत्रात जवळपास आडीच लाखाचे ड्रिप होते. त्यामुळे संबधित विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहेBody:यातच vis जोडत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.