ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये वेळ अमावस्या उरकून परतणाऱ्या बैलगाडीला उडवले ट्रकने; चार जणांसह बैलांचा मृत्यू - उस्मानाबाद अपघात बातमी

वेळ अमावस्या निमित्त बैलगाडीतील सर्व जण शेतात गेले होते. शेतातील पूजा वनभोजन उरकून हे कुटुंब घरी येत होते. दरम्यान, येरमाळा-येडशी रोडवर, वडगाव पाटीजवळ या बैलगाडीला ट्रकने उडवले. यात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

4-dead-in-truck-bullock-cart-accident-in-osmanabad
चार जणांसह बैलांचा मृत्यू
author img

By

Published : Dec 25, 2019, 9:51 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यातील येडशी जवळ बैलगाडीला ट्रकने उडवले आहे. यात दोन लहान मुलांसह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ऐन वेळ अमावस्येच्या सणाला ही घटना झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तरुणाला मारहाण करणाऱ्या ५ शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल

वेळ अमावस्येनिमित्त बैलगाडीतील सर्व जण शेतात गेले होते. शेतातील पूजा वनभोजन उरकून हे कुटुंब घरी येत होते. दरम्यान, येरमाळा-येडशी रोडवर, वडगाव पाटीजवळ या बैलगाडीला ट्रकने उडवले. यात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी झालेल्यांना उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

युवराज शेटे (वय वर्ष 7), गुंजन माळवदे (13 वर्ष), फनुबाई पवार (वर्ष 50), रेश्मा माळवदे (वर्ष 40) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. तर दत्तात्रय शेटे (वर्ष 35) हे जखमी झाले आहेत.

Intro:वेळा अमावस्या उरकून परतताना बैलगाडीचा मोठा अपघात 4 मृत्यू

उस्मानाबाद- जिल्ह्यातील येडशी जवळ अपघातात झाला आहे या अपघातमध्ये दोन लहान मुलासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे येरमाळा -येडशी रोडवर, वडगाव पाटीजवळ बैल गाडीला ट्रक ने उडवले आहे वेळा अमावस्या निमित्त हे सर्व शेतात हे सर्व बैलगाडीने गेले होते हे सर्वशेतातील पूजा उरकून परतत असताना हा अपघात घडला यात दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात जखमी झालेल्यांना उस्मानाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

मृतांची नावे

मयतांचे नावे

1)युवराज शेटे ( वय वर्ष 7)

२)गुंजन माळवदे (13वर्ष)

३)फनुबाई पवार (वर्ष 50)

4)रेश्मा माळवदे (वर्ष 40)

जखमी

दत्तात्र्ये शेटे (वर्ष 35)Body:यात फोटो vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई. टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.