ETV Bharat / state

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी; दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथील घटना

गुरूवारी(16 जानेवारी) सदर महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी  गेली होती. जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर झेप घेत हल्ला केला. यात त्यांच्या मानेला, हाताला, पाठेला व पायाला गंभीर जखमा झाल्या. रेशमा यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे बघताच बिबट्याने धूम ठोकली.

मृत रेशमा चंदर महाले
मृत रेशमा चंदर महाले
author img

By

Published : Jan 18, 2020, 3:34 AM IST

नाशिक - बिबट्याच्या हल्यात दिंडोरी तालुक्यातील देवठाण येथे महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेशमा चंदर महाले (वय ४५), असे जखमी महिलेचे नाव आहे.

गुरूवारी(16 जानेवारी) सदर महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यासाठी गेली होती. जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर झेप घेत हल्ला केला. यात त्यांच्या मानेला, हाताला, पाठेला व पायाला गंभीर जखमा झाल्या. रेशमा यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार यांनी घटनास्थळी धाव घेतली. हे बघताच बिबट्याने धूम ठोकली.

हेही वाचा - कुऱ्हाकाकोडा शिवारात बिबट्याची पिल्ले आढळल्याने खळबळ

रेशमा यांना तत्काळ वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठवण्यात आले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तत्काळ कारवाई करत बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

Intro:नाशिक : - बिबट्याच्या हल्यात महिला रेशमा चंदर महाले वय ४५ रा. देवठाण ता. दिंडोरी ह्या जखमी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. याबाबत मिळालेली माहीती अशी की, दि. १६ रोजी देवठाण ता. दिंडोरी येथील महिला स्वयंपाकासाठी लाकडे आणण्यास गेली असता जवळच दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सदर महिलेवर झेप घेत हल्ला चढविला. यात त्यांच्या मानेला, हाताला, पाठेला व पायाला गंभिर जखमा झाल्या.
Body:
या अचानक झालेल्या हल्यामुळे रेशमा बाईने त्या बिबट्याशी दोन हात करीत मोठ्याने आरडा ओरड केली. या आवाजामुळे जवळच असलेले त्यांचे पती चंदर महाले, मुलगा निलेश महाले, धनाजी महाले व उत्तम तुंगार धाऊन आले. हे बघताच बिबट्याने धुम ठोकली. जखमी रेश्माबाईस लगेचच वणीतील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता त्यांस प्राथमीक उपचार करून पुढील उपचारांसाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. Conclusion:या हल्याची बातमी परिसरात पोहचताच नागरिकांमध्ये भीतीची दहशत पसरली असुन वन विभागाने तात्काळ कार्यवाही करत बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.