नाशिक - बहुदा अनेक ठिकाणी झाडे लावली जातात. मात्र, त्या झाडाची निघा न राखल्यामुळे अथवा पाण्याअभावी ती झाडे जगत नाहीत. त्यामुळे यावर उपाय म्हणून समिज्ञा फाउंडेशनने एक नवा प्रयोग केला आहे. त्यांनी टाकावू बाटल्याच्या मदतीने, झाडाना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळेल अशी व्यवस्था केली आहे.
त्यांनी हा प्रयोग पहिल्यांदा आपल्या बागेत केला. तेव्हा हा प्रयोग यशस्वी झाल्याने सार्वजनिक स्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नेमका काय प्रयोग केला आहे ...पाहा व्हिडिओच्या माध्यमातून.....