ETV Bharat / state

नाशकात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 19, 2019, 4:28 PM IST

Updated : Aug 19, 2019, 4:51 PM IST

सिन्नरच्या डुबेरेगाव परिसरात बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. मध्यरात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर दुखापत होऊन, ते जागेवरच दगावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. शव विच्छेदनासाठी त्यांना सिन्नरच्या मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले आहे.

नाशिकात दोन बिबट्यांच्या बछड्याचा मृत्यू

नाशिक- येथील सिन्नरच्या डुबेरेगाव परिसरात बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. मध्यरात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर दुखापत होऊन, ते जागेवरच दगावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. शव विच्छेदनासाठी त्यांना सिन्नरच्या मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले आहे.

नाशकात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या दोन बछड्यांचा मृत्यू

सिन्नरच्या डुबेरे येथील सोनारी रस्त्यावर जनता विद्यालयाजवळच आज पहाटे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सकाळीच वनविभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी दोन्ही बछडे रस्त्याकडेला असल्याने अपघातातून दगावल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. बछड्यांना ताब्यात घेऊन सिन्नरच्या मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले. डॉक्टर आणि वनविभागाची वरिष्ठ टिम येथे भेट देणार आहे. शवविच्छेदनानंतर घटनेविषयी अधिक माहिती मिळणार आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी पी बी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवी तुपलोंढे, वनरक्षक गोरख पाटील, कर्मचारी रोहित लोणारे, शंकर शेटे, हे पुढील तपास करीत आहेत. सिन्नरच्या ग्रामीण भागात बिबट्याचे आणि मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. बछड्या सोबतचा बिबट्याचा संचार नागरिकांना येथे कायमच निदर्शनास येतो. दरवर्षी दुष्काळी छायेमुळे नागरी परिसरात आलेल्या बिबट्यांना जेरबंद करुन इतरत्र हलवावे लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी सिन्नर-नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक बिबट्या तर सिन्नर-संगमनेर महामार्गावर एक तरस मृत पावले होते.

Intro:सिन्नरच्या डुबेरेगाव परिसरात बिबट्याचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत. मध्यरात्री अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर दुखापत होऊन, ते जागेवरच दगावल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. शव विच्छेदना साठी त्यांना सिन्नरच्या मोहदरी वन उद्यानात हलविण्यात आले आहे...Body:सिन्नरच्या डुबेरे येथील सोनारी रस्त्यावर जनता विद्यालयाजवळच आज पहाटे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आले. सकाळीच वनविभागाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी दोन्ही बछडे रस्त्याकडेला असल्याने अपघातातून दगावल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला. बछड्याना ताब्यात घेऊन सिन्नरच्या मोहदरी वन उद्यान येथे हलविण्यात आले असून, डॉक्टर आणि वनविभागाची वरिष्ठ टीम येथे भेट देणार आहे. शवविच्छेदनानंतर घटनेविषयी अधिक माहिती मिळणार आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी पी बी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल देवी तुपलोंढे, वनरक्षक गोरख पाटिल, कर्मचारी रोहित लोणारे, शंकर शेटे, पावसे हे पुढील तपास करीत आहेत.Conclusion:सिन्नरच्या ग्रामीण भागात बिबट्याचे आणि मोरांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. बछड्या सोबतचा बिबट्या संचार नागरिकांना कायमच निदर्शनास येतो. दरवर्षी दुष्काळाच्या छायेत असतांना नागरी परिसरात आलेल्या बिबट्यांना जेरबंद करून इतरत्र हलवावे लागते. गेल्या काही महिन्यांपूर्वी सिन्नर नाशिक महामार्गावर वाहनाच्या धडकेत एक बिबट्या तर सिन्नर संगमनेर महामार्गावर एक तरस मृत पावले होते...
Last Updated : Aug 19, 2019, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.