ETV Bharat / state

नाशकात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 44 लाख रुपये लंपास

नाशिक शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेल रोड आणि मखमालाबाद येथील एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली. काल (बुधवार) रात्री अवघ्या दोन तासातच दोन एटीएम फोडून 44लाख 75 हजार रूपये चोरट्यांनी लांबवले.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र सुरूच, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 40 लाख रुपये लंपास
author img

By

Published : Aug 22, 2019, 7:40 PM IST

नाशिक - शहरात सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. जेल रोड आणि मखमालाबाद येथील एटीएम मशीन चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. मखमालाबाद येथे भरवस्तीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने तोडून 31 लाख 75 रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या एका एटीएममधून 13 लाख रुपये लंपास केले आहेत.

नाशिकमध्ये एटीएम फोडीचे सत्र सुरूच, एकाच दिवसात दोन एटीएम फोडून 40 लाख रुपये लंपास
तांत्रिक कारणांमुळे बुधवारी मखमालाबाद गावातील स्टेट बँकचे एटीएम बंद होते. त्यानंतर आज (गुरूवार) सकाळी बँकेचा कर्मचारी एटीएम केंद्र उघडण्यासाठी आला तेव्हा, चोरी झाल्याचे लक्षात आले. तर जेल रोड येथील एटीएम मशीनरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या ठिकाणी चोरट्यांनी 13 लाख लंपास केले आहेत. विशेष म्हणजे काल रात्री अवघ्या दोन तासातच दोन एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बव 44 लाख 75 हजार रुपये लांबवले आहेत.
स्टेट बँकेच्या या दोन्ही एटीएममध्ये स्टेट बँकेचे सुरक्षा रक्षक नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोराट्यांनी एटीएम कक्षातील कॅमेरे बंद करून मोठ्या शिताफीने ही चोरी केली. दोन एटीएम फोडून नाशिक पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे.

Intro:नाशिकमध्ये सद्या चोरट्यांचा धुमाकूळ बघायला मिळतोय..जेल रोड येथे एटीएम फोडण्याची घटना ताजी असतानाच आज मखमालाबाद येथील भरवस्तीत स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीम गॅस कट्टर ने तोडून तब्बल 31 लाख 75 रुपयांची रोकड चोरट्यानी लांबवल्याच आज उघड झालंय या दोन्ही घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचं पोलिसांनी सांगितलंयBody:काल तांत्रिक कारणांमुळे मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम बंद होते आज सकाळच्या सुमार जेव्हा बँकेचे कर्मचारी एटीएम उघडण्यासाठी आला तेव्हा सर्व प्रकार समोर आला विशेष म्हणजे काल रात्री अवघ्या दोन तासाच दोन एटीएम फोडुन 44लाख 75हजार चोरट्यानी लाबले विशेष म्हणजे या दोन्ही स्टेट बँकेच्या एटीएममध्ये स्टेट बँकेचा कुठलाही सुरक्षा रक्षक नसल्याचं पोलिसांनी सांगितलं

बाईट:-संजय सागळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक. Conclusion:भरवस्तीतमधील एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने तोडून 31लाख 75 हजार रूपयाची रोकड घेऊन चोरटे फरार झाले आहेत विषेश म्हणजे चोरी करत असताना चोराट्या एटीएम मधील सिसिटिव्हि बद करून मोठ्या शिताफीने हि चोरी केली आहे शहरातील दोन दिवसात दोन एटीएम गॅस कटरच्या साह्याने फोडल्याची घटना समोर आल्या असुन नाशिक पोलिसांना चोरट्यानी अव्हान दिले आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.