ETV Bharat / state

VIDEO : नाशकात वाहतूक पोलिसाची ज्येष्ठ नागरिकाशी अरेरावी

नो पार्किंगमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने दुचाकी लावली होती. त्यांची गाडी टोइंग करून वाहतुक पोलीसांनी कार्यालयात आणली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने आपली चूक मान्य करत दंडाचे पैसे भरून वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र, एका वाहतूक पोलिसाने त्यांच्याशी मोबाईलवर दंडाची रक्कम भरल्याचा मॅसेज येईल, तो दाखवा म्हणत वाद घातला.

वाहतूक पोलिसाची ज्येष्ठ नागरिकाशी अरेरावी
author img

By

Published : Sep 26, 2019, 7:35 PM IST

नाशिक - शहरातील वाहतूक कोंडी फोडण्याएवजी वाहतूक पोलीस जनतेशी अरेरावी करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र सध्या नाशिक शहरात पाहायला मिळत आहे. टोईंगच्या कर्मचार्‍यांकडून आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांशी उद्धटपणे बोलणे, गैरवर्तन, अरेरावी असे प्रकार हे वारंवार घडत आहे. असाच एक वाहतूक पोलिसाच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वाहतूक पोलिसाची ज्येष्ट नागरिकाशी अरेरावी

हेही वाचा - विजेचा प्रवाह रस्त्यावरील पाण्यात उतरल्याने रिक्षाचालकाचा मृत्यू

नो पार्किंगमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाने दुचाकी लावली होती. त्यांची गाडी टोईंग करून वाहतूक पोलिसांनी कार्यालयात आणली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने आपली चूक मान्य करत दंडाचे पैसे भरून वाहन सोडण्याची विनंती केली. मात्र, एका वाहतूक पोलिसाने त्यांच्याशी मोबाईलवर दंडाची रक्कम भरल्याचा मॅसेज येईल, तो दाखवा म्हणत वाद घातला. तसेच एखादा चोर पकडावा, अशा आविर्भावात वाहतूक पोलिसाने जेष्ठ नागरिकाच्या गाडीची चावी काढून घेतली. मी दंडाचे पैसे भरले आहेत, मला माझ्या गाडीची चावी द्या, अशी विंनती नागरिक करत होते. मात्र, दंड भरल्याचा मॅसेज येणार नाही, तोपर्यंत चावी देता येणार नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेत अरेरावी केली.

हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

या सर्व प्रकाराचे तिथे उभ्या असलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये चित्रण केले. तर ठेकेदाराकडून टोइंग कर्मचाऱ्यांना नो पार्किंगमधून वाहन टोइंग करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेकदा पोलीस नो पार्किंगच्या बाजूला असलेली वाहनेदेखील टोइंग करतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

Intro:वाहतूक पोलिसाची माणुसकी टांगणीला,भररस्त्यात जेष्ठ नागरिकांशी अरेरावी....

Body:वाहतूक पोलिसांची माणुसकी टांगणीला लागलीका असाच काहीसा प्रश्न नाशिक मध्ये उपस्थित होत आहे,शहरातील टोइंगच्या कर्मचार्‍यांकडून आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांशी उद्धटपणे, गैरवर्तन,अरेरावी करण्याचे प्रकार हे वारंवार घडत आहे..नाशिकचे वाहतूक पोलीस कर्मचारी जनतेसाठी काम करत ,की वाहन टोइंगचा ठेका घेतलेल्या ठेकेदारासाठी हेच कळत नाही,असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामुळे वाहतूक पोलिसांची सर्वसामान्य नागरिका बद्दल असलेली माणुसकी दिसुन येत आहे..नो पार्किंग मध्ये जेष्ठ नागरीकानी दुचाकी लावल्याने त्यांची गाडी टोइंग करून वाहतुक पोलीस कार्यालयात आणण्यात आली होती,जेष्ठ नागरिकांनी देखील आपली चूक मान्य करत दंडाचे पैसे भरून वाहन सोडण्याची विनंती केली,मात्र एका वाहतूक पोलोस कर्मचाऱ्यांनी मोबाइल वर दंडाची रक्कम भरल्याचा मॅसेज येईल तो दाखवा म्हणत वाद घातला..अशात एकदा चोर पकडावा अशा आविर्भावात वाहतूक पोलिसाने जेष्ठ नागरिकांच्या गाडीची चावी काढून घेतली,मी दंडाचे पैसे भरले आहे मला माझ्या गाडीची चावी द्या अशी विंनती जेष्ठ नागरिक करत मनःस्ताप करत होते..मात्र जो पर्यंत दंड भरल्याचा मॅरेज येणार नाही तो पर्यंत तुम्हाला जाता येणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेत अरेरावी केली..ह्या सर्व प्रकाराचे तिथे उभ्या असलेल्या नागरीकांनी मोबाईल मध्ये चित्रण केले...ठेकेदाराकडून टोइंग कर्मचाऱ्यांना नो पार्किंग मधून वाहन टोइंग करण्याचे टार्गेट दिल्याने, हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनेकदा नो पार्किंग च्या बाजूला असलेली वाहन देखील टोइंग होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे,तसेच वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर असलेला दबाव अनेकदा वाहनधारकांवर अरेरावीतुन निघत असल्याचे समोर येत आहे...
टीप फीड ftp
nsk traffic police issue viu

सुरवातीचा 45 सेकंदाचा व्हिडीओ वापरणे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.