ETV Bharat / state

नाशिकमध्ये टमाटा गडगडला, शेतकरी हवालदिल - tomato price nashik latest news

टोमॅटो पिकाला नगदी पीक संबोधले जाते. जिल्ह्यात या पिकाला उतरती कळा लागली आहे. निर्यातक्षम टमाटा 4 ते 6 रुपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल आणि थोडा कच्चा-पक्का टमाट्याला केवळ दीड ते दोन रुपये किलो आणि 30 ते 80 रुपये प्रति कॅरेट ऐवढा भाव मिळत आहे.

tomato price increased in nashik, farmer in crisis
नाशिकमध्ये टमाटा गडगडला, शेतकरी हवालदिल
author img

By

Published : Dec 5, 2019, 9:18 AM IST

नाशिक - जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका बहुतेक पिकांबरोबरच टोमॅटोलाही बसला आहे. सध्या टोमॅटोस २० किलोच्या कॅरेटला केवळ ३० ते ८० रुपये असा कवडीमोल भाव मिळत आहे. यामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्कील झाले आहे. बाजारभाव पडल्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत.

टोमॅटो पिकाला नगदी पीक संबोधले जाते. जिल्ह्यात या पिकाला उतरती कळा लागली आहे. निर्यातक्षम टमाटा 4 ते 6 रुपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल आणि थोडा कच्चा-पक्का टमाट्याला केवळ दीड ते दोन रुपये किलो आणि 30 ते 80 रुपये प्रति कॅरेट ऐवढा भाव मिळत आहे.

हेही वाचा - भाजप आमदार बोदकुरवार यांचा शासकीय कामात अडथळा, गुन्हा दाखल

अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाची लागवड लांबली आहे. ऐन टोमॅटो लागवडीच्या वेळीच परतीचा पाऊस आल्याने रोपे खराब झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी एक ते दीड रुपयांप्रमाणे टोमॅटो रोपाची खरेदी करून प्रतिकूल परिस्थितीत टोमॅटो लागवड केली. मात्र, सलग कोसळलेल्या पावसामुळे हा टोमॅटो खराब खराब झाला. काही भागात टोमॅटो वाचविण्यासाठी शेतकऱ्याला अतोनात मेहनत करावी लागली. पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी, धुरळणी आदी करून एकरी 50 ते 60 हजार रुपये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी खर्च केला.

हेही वाचा - हैदराबाद महिला डॉक्टर अत्याचार व हत्या प्रकरण; सुनावणीसाठी विशेष न्यायालयाची स्थापना

ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात भाव वाढ होऊन 20 किलोंच्या कॅरेटला 700 ते 800 रुपये भाव मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रुपयांपर्यंत टोमॅटो व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया, सम्राट यासारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. मात्र, डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टोमॅटोला दीड ते दोन रुपये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

Intro:नाशिक/सटाणा
जयवंत खैरनार (10025)
जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका बहुतेक पिकांबरोबरच टमाट्यालाही बसला असून, सध्या टमाट्यास कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला केवळ ३० ते ८० रूपये भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च हि निघने मुश्कील झाले आहे.Body: नगदी पिक संबोधले जाणाऱ्या टमाटा पिकाला उतरती कळा लागली असून निर्यातक्षम टमाटा चार ते सहा रूपये किलो भावापर्यंत घसरला आहे. लाल व थोडा कच्चा पक्का टमाटा केवळ दिड ते दोन रुपये किलो व तिस ते ऐंशी रुपये प्रति कॅरेट ऐवढा भाव मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे टमाटापिकाची लागवड लांबली आहे. ऐन टमाटा लागवडीच्या वेळीच परतीचा पाऊस आल्याने रोपे खराब झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी एक ते दीड रुपयांप्रमाणे टमाटा रोपाची खरेदी करून प्रतिकूल परिस्थितीत टमाटा लागवड केली. मात्र सलग कोसळलेल्या पावसामुळे लागवड केलेला टमाटा खराब झाला. काही भागातील टमाटा वाचविण्यासाठी बळीराजाला अतोनात मेहनत करावी लागली. पावसाने उघडीप दिल्याानंतर औषधांची फवारणी , धुरळणी आदी करून एकरी पन्नास ते साठ हजार रुपये टमाटा उत्पादक शेतकऱ्यांनी खर्च केला. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयात भाव वाढ होऊन विस किलोच्या कॅरेटला सातशे ते आठशे रुपये भाव मिळत होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाडयात १०० पासून ते ३०० रूपयांपर्यंत टमाटा व्यापारी खरेदी करायला लागल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लागवड केलेल्या पिकाला अमोनिया , सम्राट या सारखी महागडी खते वापरून खराब झालेल्या टमाट्याला जीवदान दिले. परंतु डिसेंबर महिन्यात प्रारंभीच टमाट्याला दिड ते दोन रुपये किलो भाव मिळू लागल्याने बळीराजा हतबल झाला आहे.Conclusion:
# सोबत फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.