ETV Bharat / state

तंबाखूजन्य पदार्थांमुळे 40 ते 45 वयोगटातील नागरिकांना होतोय कॅन्सर - जनजागृती

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज नाशिकमध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलकडून शहरात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका असा संदेश देण्यात आला होता.

मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलकडून शहरात सायकल रॅली काढण्यात आली
author img

By

Published : Jun 1, 2019, 12:57 PM IST

नाशिक - आधी साठीत होणारा कॅन्सर आता तंबाखूजन्य पदार्थांमुळे 40 ते 45 वयोगटातील नागरिकांना होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे कॅन्सर तज्ञ डॉ. राज नगरकर यांनी म्हटले आहे. ही माहिती त्यांनी शुक्रवारी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये दिली.

यावेळी बोलताना डॉ. नगरकर म्हणाले, की यामध्ये प्रामुख्याने तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंड व घशाचा कॅन्सर होतो, राज्यात व देशात सर्वाधिक रुग्ण हे तंबाखूचे आहेत. तरुणांमध्ये तंबाखूचे व्यसन वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे.

तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका असा संदेश देतांना डाँ. नागरकर

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज नाशिकमध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले. मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटलकडून शहरात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका असा संदेश देण्यात आला होता. भारत हे सर्वात तरुण राज्य आहे ज्यात १३३ कोटी जनसंख्या पैकी ९ टक्के हे १३ ते १७ वयोगटातील तरुण पिढी असून अनेक जण तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. एका सर्व्हेनुसार वर्षाला तंबाखू सेवनाने देशात १० लाख लोकांचा विविध आजारांनी मृत्यू होतो, त्यात ९० टक्के लोकांचा तांबाखू व तंबाखूजन्य पदार्थांनी मृत्यू होतो. एकूण ९.५ टक्के लोकांचा तंबाखूजन्य पदार्थांमुळे मृत्यू होत असल्याची माहिती या सर्व्हेमधून समोर आली आहे.

तंबाखूमुळे विविध प्रकारचे होणारे कर्करोग

मूत्राशय, रक्ताचे विकार आणि कर्करोग, गर्भाशयमुख मोठ्या आतड्यांचे आणि गुदाशय, पचन संस्थेचे, मूत्रपिंड, घशाचे आणि तोंडाचे कर्करोग होतात.

Intro:तंबाखूजन्य पदार्थ मुळे 40 ते 45 वयोगटातील नागरिकांन मध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे-कॅन्सर तज्ञ डॉ राज नगरकर..

Body:आधी साठीत होणारा कॅन्सर आता तंबाखूजन्य पदार्थ मुळे 40 ते 45 वयोगटातील नागरिकांन होतं असल्याने ही चिंतेची बाब असल्याचे कॅन्सर तज्ञ डॉ राज नगरकर ह्यांनी म्हटलं आहे..

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज नाशिक मध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले मानवता कॅन्सर सेंटर हॉस्पिटल कडून शहरात सायकल रॅली काढण्यात आली ह्यावेळी तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका असा संदेश देण्यात आला.. भारत हे सर्वात तरुण राज्य आहे ज्यात 133 कोटी जनसंख्या पैकी 9 टक्के हे 13 ते 17 वयोगटातील तरुण पिढी असून अनेक जण तंबाखूजन्य पदार्थच्या आहारी गेल्याच चित्र आहे..एका सर्व्ह नुसार वर्षाला तंबाखू सेवनाने देशात 10 लाख लोकांचा विविध आजारांनी मृत्यू होतो,त्यात 90 टक्के लोकांचा तांबाखू व तंबाखूजन्य पदार्थनी मृत्यू होतो .एकूण मृत्यूच्या दारात 9.5 टक्के लोकांचा तंबाखूजन्य पदार्थ मुळे मृत्यू होतो..

कर्करोग टाळण्यासाठी व्यसन सोडणे हाच एकमेव उपचार आहे, यामध्ये प्रामुख्याने तोंडाची कॅन्सरचे रुग्णांची संख्या लक्षणीय आहे, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंड व घशाचा कॅन्सर होतो ,राज्यात व देशात सर्वाधिक रुग्ण हे तंबाखूचे आहेत...तरुणांन मध्ये तंबाखूचे व्यसन वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे, यासाठी शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आल्याचं ही डॉ राज नगरकर ह्यांनी म्हटलं आहे..

तंबाखूमुळे विविध प्रकारचे होणारे कर्करोग

मूत्राशय ,रक्ताचे विकार आणि कर्करोग ,गर्भाशयमुख मोठ्या आतड्यांचे आणि गुदाशय,पचन संस्थेचे, मूत्रपिंड, घशाचे आणि तोंडाचे कर्करोग होतात...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.