ETV Bharat / state

ब्ल्यू व्हेल गेम नंतर किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ - game

व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष देणे अवघड बनत चालले आहे. मुल आपल्या नकळत मोबाईलवर कुठले गेम खेळतात हे बऱ्याच पालकांना कळत नाही. मध्यंतरीच्या काळात ब्ल्यू व्हेल सारख्या गेम मध्ये अडकून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना देशात घडल्या होत्या. आता सध्या किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ दिसून येत आहे.

ब्ल्यू व्हेल गेम नंतर किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ
author img

By

Published : Jul 9, 2019, 4:34 PM IST

नाशिक - ब्ल्यू व्हेल नंतर आता किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ दिसून येत आहे. या मुळे मुलांचे भविष्य धोक्यात असल्याचे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.

ब्ल्यू व्हेल गेम नंतर किशोरवयीन मुलांन मधे प्लॅन्चेट गेमची क्रेझ

व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष देणे अवघड बनत चालले आहे. मुले आपल्या नकळत मोबाईलवर कुठले गेम खेळतात हे बऱ्याच पालकांना कळत नाही. मध्यंतरीच्या काळात ब्ल्यू व्हेल सारख्या गेममध्ये अडकून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना देशात घडल्या होत्या. आता सध्या किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ दिसून येत आहे.

सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये चार्ली चॅलेंज हा गेम हिट झाला आहे. त्यात प्लॅन्चेट प्रमाणे दृष्ट अद्भुत शक्तीची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले जाते. त्यातील जीवघेण्या आव्हानांच्या दडपणामुळे मुलांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. सी ऑफ वेल, फायर फेअरी, ड्रगन ब्रिथ, दि फायरचॅलेंज या गेमच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे धोक्कादायक चॅलेंज दिले जातात. त्यामुळे मुलांना शारीरिक जखमा होण्यासोबत त्यांच्या मानसिकतेत बदल होऊ शकतो. अशा गेम्समुळे विद्यार्थ्यांच्यात आत्महत्येच्या घटना पाहायला मिळत आहेत. 2017 मध्ये मुंबईत एका चौदा वर्षीय मुलाने, तर 2018 मध्ये राजस्थानमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या मोबाइल गेमपेक्षा मुलांना पालकांनी जास्तीत जास्त वेळ देत त्यांना मैदानी खेळाकडे वळवावे, असे मत तज्ञानी व्यक्त केले आहे.

तन्मय दीक्षित सायबर तज्ञ -

बहुतांश पालक मुलांना मोबाईल वापरायला देतात. त्यावर मुले काय करतात हे पालकांना कळत नाही. लहान मुलांना युट्युब किड्स एप्लीकेशन देण्यात यावे. म्हणजे मुले सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकणार नाहीत. पॉर्न व्हिडिओ किंवा अती भयानक गेम्समध्ये मुलांना अडकवले जाते. त्यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे, असे मत तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले.

साक्षी गर्गे समुपदेशक -

मुले अशा गेमच्या जाळ्यात अडकू नये यासाठी शाळा किंवा हॉस्टेलमध्ये समुपदेशक नियुक्त केले जातात. मात्र, मुलांना त्यातून बाहेर कसे काढावे हे त्यांना शिकवलेले नसते. त्यामुळे समुपदेशन व पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधणे गरजेचे आहे, असे मत साक्षी गर्गे यांनी व्यक्त केले.

Intro:ब्ल्यू व्हेल गेम नंतर किशोरवयीन मुलांन मधे प्लॅन्चेट गेमची क्रेझ...

Body:ब्ल्यू व्हेल नंतर आता किशोरवयीन मुलांमध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ दिसून येत असून ह्या मुळे भविष्यात मुलांच्या धोक्यात असल्याचे सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे...

व्यस्त जीवनशैलीमुळे प्रत्येक पालकांना आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष देणे अवघड बनत चाललंय, मुलं आपल्या नकळत मोबाईलवर कुठले गेम खेळतात ,हे ही बऱ्याच पालकांना कळत नाही,मध्यंतरीच्या काळात ब्ल्यू व्हेल सारख्या गेम मध्ये अडकून अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना देशात घडल्या होत्या, आता सध्या किशोरवयीन मुलांन मध्ये प्लॅन्चेट गेमची क्रेझ दिसून येत आहेत..
सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये चार्ली चार्ली चॅलेंज हा गेम हिट झाला आहे, त्यात प्लॅन्चेट प्रमाणे दृष्ट अद्भुत शक्ती ची भेट घालून देण्याचे आश्वासन दिले जाते, त्यातील जीवघेणा आव्हानांच्या दडपणामुळे मुलांकडून टोकाचे पाऊल उचलले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे ,
सी ऑफ वेल,फायर फेअरी,ड्रगन ब्रिथ, दि फायरचॅलेंज,ह्या गेमच्या माध्यमातून मुलांना वेगवेगळे धोक्कादायक चॅलेंज दिले जाते..त्यामुळे मुलांना शारिरीक इजा होण्या सोबत त्यांची मानसिकतेत बदल होऊ शकतो...अशा गेम्समुळे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना सन 2017 मध्ये मुंबईत एका चौदा वर्षीय मुलाने तर 2018 मध्ये राजस्थानमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहेत
ह्या मोबाइल गेम पेक्षा मुलांना पालकांनी जास्तीत जास्त वेळ देत त्यांना मैदानी खेळाकडे वळवावे असे मत तज्ञानी सांगितलं आहेत..

तन्मय दीक्षित सायबर तज्ञ
बहुतांश मुलांना मोबाइल वापरायला देतात ,त्यावर मुले काय करतात हे पालकांना कळत नाही ,लहान मुलांना युट्युब किड्स एप्लीकेशन देण्यात यावे, म्हणजे मुले सायबर क्राईम च्या जाळ्यात अडकणार नाही ,पोर्न व्हिडिओ किंवा अती भयानक गेम्स मध्ये मुलांना अडकवले जाते, त्यावर पालकांनी लक्ष ठेवायला हवे ,

साक्षी गर्गे समुपदेशक
मुले अशा गेम च्या जाळ्यात अडकू नये यासाठी शाळा किंवाहॉस्टेल मध्ये समुपदेशन नियुक्त केले जातात, पण मुलांना त्यातून बाहेर कसे काढावे हे त्यांना शिकवलेले नसते, त्यामुळे समुपदेशन व पालकांनी मुलांशी नियमित संवाद साधणे गरजेचे आहे आहे..

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.