ETV Bharat / state

'जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्यांनी आढावा बैठका घेणार' - नाशिक न्यूज

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 31, 2020, 1:08 AM IST

नाशिक - जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्यांनी आढावा बैठका घेणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. नाशिकला विभागीय आढावा बैठक झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली, यावेळी धुळे, जळगाव, अहमदनगर, नाशिक जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. राज्यात विभागीय बैठका घेत असून, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासोबत एकत्रित संवाद होत असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्याला आढावा बैठका घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, मालेगाव तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल व मालेगावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल, शेतकऱ्यांच्या कृषीपंप विज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहेत, काही दिवसात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल, राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्री म्हणालेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे नाशिक येथील उपकेंद्र सुरू करण्यासंदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासकीय निर्णय काढण्यात येईल व नदीजोड प्रकल्प पाणी आरक्षण प्रश्नाबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत लोकप्रतिनिधींमार्फत आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आदिवासी भागातील पंतप्रधान मंत्री आवास योजनेचे घरकुल यांना पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना, मनमाड पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिकमधील नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास नुकताच रामसर हा पर्यटन पानथळाचा दर्जा प्राप्त झाला असून, नाशिकमधील पर्यटन केंद्राचा विकास करण्याच्या दृष्टीने संबंधित पर्यटन केंद्रांना येत्या काळात प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

शेती उद्योगाला चालना देण्यासाठी ड्रायपोर्टबाबत लवकरच आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, मौलाना मुक्ती, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बोरसे, नितीन पवार, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, राहुल आहेर, दिलीप बनकर, मुख्य सचिव अजय मेहता, कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव असीमकुमार गुप्ता, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

Intro:जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्यांनी आढावा बैठका घेणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ..

Body:नाशिक जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्यांनी आढावा बैठका घेणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.नाशिकला विभागीय आढावा बैठक झाल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते..

आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक विभागाची आढावा बैठक संपन्न झाली,ह्यावेळी धुळे,जळगांव,अहमदनगर, नाशिक जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला..राज्यात विभागीय बैठका घेत असून,सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासोबत एकत्रित संवाद होत असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दर 3 ते 6 महिन्याला आढावा बैठका घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की मालेगाव तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल व मालेगावची सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल, शेतकऱ्यांच्या कृषीपंप विज पुरवठा करण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहेत,काही दिवसात या संदर्भातील कार्यवाहीला गती देण्यात येईल,राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असेही मुख्यमंत्री म्हणालेत,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे नाशिक येथील उपकेंद्र सुरू करण्या संदर्भात एक आठवड्यात निर्णय घेऊन त्याचा शासकीय निर्णय काढण्यात येईल,व नदीजोड प्रकल्प पाणी आरक्षण प्रश्नाबाबत स्वतंत्ररित्या बैठक घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले,या बैठकीत लोकप्रतिनिधीचे मार्फत आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले, आदिवासी भागातील पंतप्रधान मंत्री आवास योजनेचे घरकुल यांना पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना, मनमाड पाणी प्रश्न सोडवणे आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले,

नाशिक मधील नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यास नुकताच रामसर हा पर्यटन पानथळाचा दर्जा प्राप्त झाला असून, नाशिक मधील पर्यटन केंद्राचा विकास करण्याच्या दृष्टीने संबंधित पर्यटन केंद्रांना येत्या काळात प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे ठाकरे म्हणाले,

शेती उद्योगाला चालना देण्यासाठी ड्रायपोर्ट बाबत लवकरच आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल ,जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले,यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे,खासदार हेमंत गोडसे, आमदार नरेंद्र दराडे ल,किशोर दराडे,खासदार हेमंत गोडसे ल,आमदार नरेंद्र दराडे ,मौलाना मुक्ती,देवयानी फरांदे, सीमा हिरे,राहुल ढिकले, दिलीप बोरसे, नितीन पवार, सुहास कांदे, माणिकराव कोकाटे, राहुल आहेर, दिलीप बनकर,मुख्य सचिव अजय मेहता ,कृषी सचिव एकनाथ डवले, जलसंपदा सचिव असीमकुमार गुप्ता,विभागीय आयुक्त राजाराम माने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते...

बाईट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री

टीप बातमी रेडी टू एअर आहे त्यात फक्त मुख्यमंत्री यांचा बाईट जोडून घेणे...

फीड ftp
nsk cp meeting viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.