ETV Bharat / state

नाशिकच्या शिवसेना महानगरप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती - sudhakar-badgujar latest news

सध्या नाशिकमध्ये शिवसेना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाशिक भेटीनतंर खांदे पालट केल्याचे बोलले जात आहे. बडगुजर यांनी ह्या आधी शिवसेनेत अनेक महत्वाचे पदे भूषवली आहेत.

नाशिकच्या शिवसेना महानगरप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती

author img

By

Published : Dec 15, 2020, 2:17 PM IST

नाशिक- शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी शिवसेनेतच्या नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. आजच्या सामना या वृत्तपत्रातून नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

नाशिमध्ये शिवसेनेचे बळ वाढवण्यात मोठं योगदान-

सध्या नाशिकमध्ये शिवसेना पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. खासदार संजय राऊत यांच्या नाशिक भेटीनतंर खांदे पालट केल्याचे बोलले जात आहे. बडगुजर यांनी ह्या आधी शिवसेनेत अनेक महत्वाचे पदे भूषवली आहेत. बडगुजर यांच्या पत्नीही नगरसेविका पदावर कार्यरत आहेत. तसेच नाशिमध्ये शिवसेना पक्षाचे बळ वाढवण्यात बडगुजर यांचे मोठे योगदान आहे. बडगुजर यांच्या महानगर प्रमुखपदी नियुक्तीनंतर शिवसेनेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.