नाशिक - येथील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कागदापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारत पर्यावरणाचा संदेश दिला आहे. वर्तमानपत्राच्या कागदापासून बनवण्यात आलेल्या ह्या गणेश मूर्तींची घरोघरी स्थापना देखील करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती
शाळेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे धडे देण्यासाठी पेठे शाळेतील शिक्षकांनी कागदापासून गणेश मूर्ती साकारण्याची मोहीम उघडली आहे. अशात जुन्या वर्तमान पत्रांच्या कागदाचा वापर करुन पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती
नाशिक - येथील पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कागदापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारत पर्यावरणाचा संदेश दिला आहे. वर्तमानपत्राच्या कागदापासून बनवण्यात आलेल्या ह्या गणेश मूर्तींची घरोघरी स्थापना देखील करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
Intro:नाशिक मध्ये विद्यार्थ्यांनी साकारल्या कागदापासून इको फ्रेंडली गणेश मुर्त्या...
Body:नाशिकच्या पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कागदा पासून इको फ्रेंडली गणेश मुर्त्या साकारत पर्यावरणचा संदेश दिली आहे..वर्तमानपत्राच्या कागदा पासून बनवण्यात आलेल्या ह्या गणेश मूर्त्यांची घरोघरी स्थापना देखील करणार असल्याचे विद्यथ्यांनी सांगितलं आहे....
शाळेपासूनचं विद्यथ्यांना पर्यावरनाचे धडे देण्यासाठी पेठे शाळेतील शिक्षकांनी कागदा पासून गणेश मूर्ती साकारण्याची मोहीम उघडली आहे.. अशात जुन्या वर्तमान पात्रांच्या कागदाचा वापर करून पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहे,केवळ लाकडाचा बेस अनेक कागद वापरून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून गणेश सकरलेत..सामाजिक बांधीलकी जपत सर्वधर्मसमभातुन प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या मोहिमेत सहभाग घेत आदर्श निर्माण केला, तयार केलेल्या ह्या कागदी गणेश मूर्तींची गणेश चतुर्थी च्या दिवशी विधीवत पूजा करून विद्यार्थी घरात स्थापना करणार आहे,
नाशिककरांनी ह्या आधी देखील पर्यावरण प्रेमी असल्याचे दाखवून देत मागील वर्षी एकट्या नाशिक शहरातून अडीच लाखाहून अधिक प्लस्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मूर्त्यांचे गोदावरी नदीत विसर्जन नं करता मूर्ती दान करत एक आदर्श दाखवून दिला होता.शालेय जीवनात प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांना पर्यावरण अबादीत राहण्याचे धडे दिले तर एक आदर्श पिढी नक्कीच निर्माण होवू शकेल..
नागरिक पर्यावरण प्रेमी असल्याचे ह्या या
Conclusion: