ETV Bharat / state

नाशिक : मालेगावात विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी हवेत गोळीबार - firing in air malegaon ward no. 13

मालेगाव मनपाच्या वार्ड क्र. 13मध्ये गेल्या ३० वर्षांपासून गटार आणि रस्त्याचे काम झाले नव्हते. मात्र, दोन दिवसांपुर्वी येथे विद्यमान नगरसेवक जफर अहेमद यांनी विकास कामांचा शुभारंभ या परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत केला.

Shooting on the occasion of inauguration of development work in Malegaon
मालेगावात विकास कामाच्या उद्घाटनप्रसंगी हवेत गोळीबार
author img

By

Published : Dec 19, 2020, 2:55 PM IST

Updated : Dec 19, 2020, 3:14 PM IST

नाशिक - मालेगाव शहरातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या भागातील विकासकामाच्या उदघाटनाप्रसंगी चक्क आपल्या जवळील बंदुकीतून हवेत गोळी झाडत आनंदोत्सव साजरा केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

हवेत गोळीबार करतानाची दृश्ये.

वार्ड क्र.13 मधील धक्कादायक प्रकार -

मालेगाव मनपाच्या वार्ड क्र. 13मध्ये गेल्या ३० वर्षांपासून गटार आणि रस्त्याचे काम झाले नव्हते. मात्र, दोन दिवसांपुर्वी येथे विद्यमान नगरसेवक जफर अहेमद यांनी विकास कामांचा शुभारंभ या परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत केला. तेव्हा एका व्यक्तीने आपल्या परवानाधारक बंदुकीतून हवेत गोळीबार करत आनंद व्यक्त केला.

हेही वाचा - एका बिबट्याचा खात्मा; पण करमाळा खरच बिबट्या मुक्त झाला का?

हवेत गोळीबार करण्याचा शोध सुरू -

हवेत गोळीबार करणाऱ्या व्यक्तिचा हा अतिउत्साहीपणा त्याच्या अंगलट आला आहे. पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

Last Updated : Dec 19, 2020, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.