ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शब-ए-बरात रद्द; कब्रस्तानला लावले कुलुप - lockdown update

शब-ए-बारातला इस्लाम धर्मात आगळे-वेगळे महत्त्व असल्याने सामूहिक नमाज अदा करण्यासाठी सर्वच मशिदी हाऊसफुल असतात. नंतर सर्वजण कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांसाठी दुवा करतात. मात्र, गर्दीला प्रतिबंध लावण्यासाठी मौलाना व धर्मगुरूंनी पुढाकार घेतला असून मशिदींवरील लाऊडस्पीकरवरूनही लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शब-ए-बरात रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शब-ए-बरात रद्द
author img

By

Published : Apr 9, 2020, 3:02 PM IST

Updated : Apr 9, 2020, 3:19 PM IST

नाशिक - जिल्ह्यात शब-ए-बारातच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी धर्मगुरू, मौलाना मैदानात उतरले आहेत. नागरिकांनी मोठी रात घरातच साजरी करा, सामूहिक नमाज होणार नाही. कब्रस्तानला कुलूप लावण्यात आले आहे, कबरस्थानमध्ये येऊ नका. शासन व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे पालन करा, असे केले आवाहन मौलानातर्फे करण्यात येत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शब-ए-बरात रद्द; कब्रस्तानला लावले कुलुप

शब-ए-बारातला इस्लाम धर्मात आगळे-वेगळे महत्त्व असल्याने सामूहिक नमाज अदा करण्यासाठी सर्वच मशिदी हाऊसफुल असतात. नमाजनंतर सर्वजण कब्रस्तानमध्ये जाऊन पूर्वजांसाठी विशेष दुवा करतात. मात्र, मालेगावात कोरोनाने एकाचा बळी घेतला. तर, इतर 4 जणांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यामुळे गर्दीला प्रतिबंध लावण्यासाठी मौलाना व धर्मगुरूंनी पुढाकार घेतला असून मशिदींवरील लाऊडस्पीकरवरूनही लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे.

Last Updated : Apr 9, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.