ETV Bharat / state

पेट्रोल पंपावर दरोडा, ५० हजाराची रोकड लंपास - सटाणा

मुल्हेर-ताहराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घालून २ दरोडेखोर कॅशिअरच्या कॅबिनमध्ये आले. त्यांनी कॅशिअरला तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून ५० हजार रोकड लंपास केली.

सीसीटीव्हीत कैद झालेले दरोडेखोर
author img

By

Published : Mar 18, 2019, 7:23 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुल्हेर रोडवरील पेट्रोल पंपवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घातला. त्यांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून रोकड लंपास केली.

सीसीटीव्हीत कैद झालेले दरोडेखोर

मुल्हेर-ताहराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घालून २ दरोडेखोर कॅशिअरच्या कॅबिनमध्ये आले. त्यांनी कॅशिअरला तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून ५० हजार रोकड लंपास केली. हेल्मेटमुळे त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही. मात्र, दरोडेखोर पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Intro:Body:

पेट्रोल पंपावर दरोडा, ५० हजाराची रोकड लंपास

robbery on petrol pump in satana nashik

robbery, petrol pump, satana nashik, satana, nashik, दरोडा, सटाणा, नाशिक

नाशिक - जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील मुल्हेर रोडवरील पेट्रोल पंपवर अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा घातला. त्यांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून रोकड लंपास केली. 

मुल्हेर-ताहराबाद रोडवरील पेट्रोल पंपावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घालून २ दरोडेखोर कॅशिअरच्या कॅबिनमध्ये आले. त्यांनी कॅशिअरला तलवार आणि चॉपरचा धाक दाखवून ५० हजार रोकड लंपास केली.  हेल्मेटमुळे त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसला नाही. मात्र, दरोडेखोर पंपावरील सीसीटीव्हीमध्ये  कैद झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.