ETV Bharat / state

पंचवटी परिसरात एकाच रात्री तीन दुकाने चोरट्यांनी फोडली; पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह - पंचवटी पोलीस

एकीकडे शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील शहरवासियांमध्ये विश्वास निर्माण करत असताना, दुसरीकडे मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

नाशिक
author img

By

Published : Jul 27, 2019, 7:01 PM IST

नाशिक - येथील पंचवटी परिसरात एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. पंचवटी परिसरात वारंवार गुन्हेगारीच्या घटना घडत असून नागरिकांमधून पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पंचवटी परिसरात एकाच रात्री तीन दुकाने चोरट्यांनी फोडली; पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

एकीकडे शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील शहरवासियांमध्ये विश्वास निर्माण करत असताना, दुसरीकडे मात्र स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अशीच एक पंचवटी पोलिसांच्या गुन्हेगारीच्या आलेखात भर घालणारी घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री पंचवटी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका टायरच्या शोरूमचे शटर वाकवून चोरी केली. पंचवटी परिसरात गेल्या आठ दिवसात वाहनांची जाळपोळ, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटना घडल्या. मात्र, असे असले तरी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. पाटील मात्र आपल्या हद्दीत सर्व काही अलबेल असल्यासारखे वावरत आहेत.

गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आसतानादेखील के. डी. पाटलांच्या कारभारावर तत्कालीन सहायक पोलीस आयुक्तांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, असे असताना के. डी. पाटील यांना पुन्हा पंचवटी सारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याची जबाबदारी का आणि कशी देण्यात आली, हे मात्र सामान्य नाशिककरांना उमजन्या पलीकडे आहे. दुसरीकडे नाशिककरांचा विश्वास नांगरे-पाटील यांच्यावरील विश्वास कायम असल्याने शहरातील आणि आपल्या भागातील गुन्हेगारी आटोक्यात येईल, असा विश्वास आणि अपेक्षा कायम आहेत.

चोरीच्या घटना -

पहिल्या चोरीत नाशिक मालेगांव हायवेवरील जी. टी. टायर्स हे दुकान चोरट्यांनी फोडून महागडे टायर्स चोरून नेले होते.

दुसऱ्या चोरीत लाखलगाव येथील माऊली साडीज होलसेल टेक्स्टाईल मार्केट अॅण्ड रेडिमेड या दुकानाचे शटर वाकवून आतील काच फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे कपडे लंपास केले. रात्री ३ वाजून १० मिनिटांचा हा प्रकार असून दुकानात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरीचा प्रकार कैद झाला आहे.

तिसरी चोरी ही औरंगाबाद रोडवरील कपड्याच्या दुकानात झाली असून त्यात चोरट्यांनी या जिन्स पँट, लेडीज टॉप आदी किमती कपडे लंपास केले आहे.

Intro:नाशिकच्या पंचवटी परिसरात एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याची घटना घडली आहे पंचवटी परिसरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना घडत असुन नागरिकाकडुन पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.Body:एकीकडे शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील शहरवासीयांमध्ये विश्वास निर्माण करत असताना दुसरीकडे मात्र स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात गुन्हेगारी वाढत असल्याच चित्र बघावयास मिळत आहे.आणि अशीच एक पंचवटी पोलिसांच्या गुंन्हेगारिच्या आलेखात भर घालनारी घटना शनिवारी पहाटे उघड़किस आली आहे .काल मध्यरात्री पंचवटी परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका टायरच्या शोरूमचे शटर वाकवून चोरी केलीय.पंचवटी परिसरात गेल्या आठ दिवसांत वाहनांची जाळपोळ,खंडणी,चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटना घडल्या आहे मात्र अस असल तरि पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के डी पाटील मात्र आपल्या हद्दीत सर्व काही अलबेल असल्याच्या अविर्भावत वावरत आहे.Conclusion:गंगापुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आसतांना देखील के ड़ी पाटिलांच्या कारभारावर तात्कालीन सहायक पोलीस आयुक्तांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती.मात्र अस असतांना के ड़ी पाटिल यांना पुन्हा पंचवटी सारख्या महत्वाच्या पोलिस ठाण्याची जवाबदारी का आणि कशी देण्यात आली हे मात्र सामान्य नाशिकरांना उमजन्या पलीकडे आहे.मात्र अस असल तरि तरी नाशिककरांचा विश्वास नागरे पाटील यांच्यावरील विश्वास कायम असल्याने शहरातील आणि आपल्या भागातील गुन्हेगारी आटोक्यात येईल असा विश्वास आणि अपेक्षा कायम आहे.

1)नाशिक मालेगांव हायवे वरील जी.टी.ट्रार्यस हे दुकान चोरट्यांनी फोडुन महागडे ट्रार्यस चोरून नेले

2)दुसऱ्या चोरीत
लाखलगाव येथील माऊली साडीज होलसेल टेक्स्टाईल मार्केट ऍण्ड रेडिमेड या दुकानाचे शेटर वाकून आत शिरून आतील काच फोडून चोरट्यांनी लाखो रुपये किमतीचे कपडे लंपास केले. रात्री ३ वाजून १० मिनिटांचा हा प्रकार असून दुकानात बसविण्यात असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्यात चोरीचा प्रकार कैद झाला आहे.

3) तिसरी चोरी हि औरंगाबाद रोडवरील कपड्याच्या दुकानात झाली असून त्यात चोरट्यांनी या दुकानातील जीन्स पँट, लेडीज टॉप, आदी किमती कपडे लंपास केले आहे.

बाईट:-1)मुरलीधर भास्कर(जी.टी.ट्रार्यस मालक)
बाईट:-2)के.डी.पाटिल ( पोलिस निरीक्षक पचवटी)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.