ETV Bharat / state

'आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा, उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा' - मुख्यमंत्रीपद

आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा कारण उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा, अशी कविता आठवले यांनी म्हटली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकू नये, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांना आठवले यांनी दिला.

बोलताना रामदास आठवले
author img

By

Published : Nov 3, 2019, 9:13 PM IST

Updated : Nov 3, 2019, 11:50 PM IST

नाशिक - आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रिपद सोळा कारण उद्धव ठाकरेंकडे आहे आमचा डोळा, अशी कविता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटली. तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकू नये, असा सल्ला देखील यावेळी उद्धव ठाकरे यांना आठवले यांनी दिला. राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदावर रस्सीखेच सुरू असताना नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आम्ही सांगू तोच मुख्यमंत्री होणार. शिवसेनेला आमच्या शिवाय पर्याय नसल्याने शिवसेना आमच्या सोबत येणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

जर उद्धव ठाकरे तसेच करत असतील तर माझे देखील पवार यांच्याशी संबंध चांगले असल्याचे यावेळी आठवले यांनी सांगितले. परतीच्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची बैठक पार पडली. त्यामध्ये आठवले हे पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येणे अशक्य आहे. ज्यांच्या जास्त जागा त्याच पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असे म्हणाले.

रामदास आठवले हे एक दिवसीय नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी नुकसान झालेल्या शेत पिकाची पाहणी केली. दुष्काळ निधीसाठी केंद्रातून मदत आणणार असल्याची ग्वाही शेतकऱ्यांना रामदास आठवले यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकारकडून मदत उभी करणार, तसेच दहा हजार कोटींची प्राथमिक मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली असून आठ दिवसात सर्व पंचनामे पूर्ण होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Intro:*रामदास आठवले -*
- देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार
- जो आम्ही सांगू तोच मुख्यमंत्री होणार
- शिवसेनेला अमच्याशिवाय पर्याय नाही
- शिवसेना आमच्यासोबत येणार

*आम्ही त्यांना देणार आहोत मंत्रीपद सोळा*
*कारण,उद्धव ठाकरेंवर आहे आमचा डोळा*Body:- उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचं ऐकू नये
- नाहीतर शरद पवार आणी माझे संबंध चांगले आहे

Breaking -.

- शिवसेनेला 16 मंत्रिपद
- आठवले यांचा गौप्यस्पोट
- मुख्यमंत्री फडणवीसचConclusion:रामदास आठवले -

- दुष्काळ निधीसाठी केंद्राकडून मदत आणणार
- केंद्र आणी राज्य सरकार सोबत कार्पोरेट कडूनही मदत उभी करणार
- कंपन्यांकडे असलेल्या CSR फंडाची मदत होऊ शकते
- पाणी अडवण्यासाठी पाटचारी योजना आहे
- मात्र,आता जास्त आलेलं पाणी काढण्यासाठी योजना तयार करण्याची गरज
- पंचनामा मदत आणेवारी पद्धत निकष बदलण्याची आवश्यकता
- 2 हेक्टर पर्यंत मदत ही अट शिथिल करण्याची आवश्यकता
- याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार - देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार
- जो आम्ही सांगू तोच मुख्यमंत्री होणार
- शिवसेनेला अमच्याशिवाय पर्याय नाही
- शिवसेना आमच्यासोबत येणार
Last Updated : Nov 3, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.