ETV Bharat / state

दहावीच्या परीक्षांसाठी दिंडोरी तालुक्यातील केंद्र सज्ज, पाच हजार विद्यार्थी देणार परीक्षा

दिंडोरी तालुक्यातून इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी अकरा केंद्र सज्य करण्यात आली आहेत. या केंद्रावर परीक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

preparation-for-class-x-exams-is-completed-in-dindori-taluka
दहावीच्या परीक्षांसाठी दिंडोरी तालुक्यातील केंद्र सज्य, पाच हजार विद्यार्थी देनार परीक्षा
author img

By

Published : Mar 2, 2020, 6:34 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातून इयत्ता दहावीसाठी साधारण अकरा केंद्रावर पाच हजार विद्यार्थी परीक्षेला बसनार आहेत. दिंडोरी गटात अकरा परीक्षा केंद्र आहेत. या सर्व केंद्रावर परीक्षेसाठी चोख बंदोबस्त व कॉपी मुक्त परिक्षेसाठी दक्षता घेण्यात आली असल्याचे डीबी चंदन सर यांनी सांगीतले.

दहावीच्या परीक्षांसाठी दिंडोरी तालुक्यातील केंद्र सज्य, पाच हजार विद्यार्थी देनार परीक्षा

दिंडोरी गटातील परीक्षा केंद्र -

  1. जनता विदयालय - दिंडोरी
  2. के आर टी - वणी
  3. शासकीय आश्रमशाळा - ननाशी
  4. कादवा इग्लीश स्कूल - लखमापुर
  5. शासकीय आश्रमशाळा - टिटवे
  6. शासकीय आश्रम शाळा - ठेपणपाडा
  7. माध्यमिक आश्रम शाळा - पिंपरी अंचला
  8. जनता विदयालय - उमराळे
  9. छत्रपती विदयालय - खेडगाव
  10. के आर टी हायस्कूल - मोहाडी
  11. राजाराम नगर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.