ETV Bharat / state

नाशिकच्या आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार, सहावीत शिकणारी मुलगी ५ महिन्यांची गर्भवती - abused

जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एका आश्रम शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणारी एक विद्यार्थीनी ५ महिन्यांची गर्भवती राहील्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या आश्रम शाळेत धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Apr 7, 2019, 1:48 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एका आश्रम शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणारी एक विद्यार्थीनी ५ महिन्यांची गर्भवती राहील्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार वैद्यकीय तपासणीत उघड झाला आहे. याप्रकरणी १० वीच्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:Body:

नाशिकच्या आश्रम शाळेत  धक्कादायक प्रकार, सहावीत शिकणारी मुलगी ५ महिन्यांची गर्भवती

नाशिक - जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील एका आश्रम शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. सहावीत शिकणारी ५ महिन्यांची एक विद्यार्थीनी गर्भवती राहील्याचा प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार वैद्यकीय तपासणीत उघड झाला आहे. याप्रकरणी १० वीच्या विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.