ETV Bharat / state

अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार?

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील किरकोळ बाजारात कांद्याचा ५० रूपये किलो भाव झाला आहे.

अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले, पुढील पंधरा दिवस भाव वाढलेलेच
author img

By

Published : Sep 24, 2019, 5:00 PM IST

नाशिक - महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामूळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यातील किरकोळ बाजारात कांद्याचा भाव ५० रूपये, तर राज्यातही ३८ ते ४० रू किलोने कांदा विकला जात आहे.

हेही वाचा - २५ वर्षांपासून पिंपळखुटा गावाची वाट बिकट; आमदारांचे 'चैनसुख' उडवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

काद्यांचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (बफर स्टॉक) साठवलेला 50 हजार टन कांदा बाजारात आणणार असल्याचे सांगितले आहे. केंद्राने राज्यांना केंद्रीय बफर स्टॉक म्हणून कांदा उचलण्याची सूचना दिल्या आहेत. यासाठी दिल्ली, त्रिपुरा आणि आंध्रप्रदेश या राज्याने प्रतिसाद दिला आहे. तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात वाढ करून अघोषित निर्यात बंदी करण्यात आली आहे.

हेही वाचा - भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार

नाशिक जिल्ह्यात कांदा प्रति क्विंटल ३८०० ते ४००० रुपये दराने विकला जात असून, पुढील पंधरा दिवस हाच भाव राहील असे हिरामण परदेशी या कांदा व्यापाऱ्याने सांगितले.

हेही वाचा - पुण्यात भाजपचा पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळावा; उदयनराजेंची दांडी

Intro:पुढील 15 दिवसांत नवीन कांदा बजारात येई पर्यंत कांद्याचे भाव चढे राहणार....

Body:महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र प्रदेश ह्या राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे
मोठ्या प्रमाणात कांद्याचे नुकसान झालं आहे,त्यामूळे देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला असून मागणी आणि पुरवठा ह्यात तफावत निर्माण झाल्याने कांद्याचे भाव वाढले आहे.उत्तर प्रदेश,हरियाणा,दिल्ली आदी भागातील किरकोळ बाजारात कांद्याने 50 शी गाठली असून 50 ते 60 रुपये प्रति किलोने कांदा विकला जातं आहे...सरकारने भाव कमी नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने (बफर स्टॉक) केलेला 50 हजार टन कांदा बाजारात आणणार आहे,केंद्राने राज्यांना केंद्रीय बफर स्टॉक म्हणून कांदा उचलण्याची सूचना दिल्या आहेत त्याला दिल्ली त्रिपुरा आणि आंध्र प्रदेश या राज्याने प्रतिसाद दिला आहे तसेच कांद्यावरील किमान निर्यात मूल्यात वाढ करून अघोषित निर्यात बंदी करण्यात आली आहे ,

नाशिक जिल्ह्यात कांदा 3800ते 4000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जात असून,पुढील पंधरा दिवस हाच भाव राहील असं व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे ...
सोबत हिंदी मराठी बाईट जोडल्या आहे...
हिरामण परदेशी- कांदा व्यापारी..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.