ETV Bharat / state

नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत; गुलाबी थंडीच्या आनंदासाठी सुरेल गाण्यांची मैफील - niphad low temperature

नाशिकमध्ये तापमान 7.4 अंशा पर्यंत खाली आल्याने मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

nashik temperature falls up to seven degrees celsius
नाशिकचा पारा @ 7 अंशापर्यंत घसरला, गुलाबीचा थंडीच्या आनंदासाठी सुरे गाण्यांची मैफील
author img

By

Published : Jan 19, 2020, 12:41 PM IST

Updated : Jan 19, 2020, 1:46 PM IST

नाशिक - गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा 7 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे नाशकात कडाक्याची थंडी पडली आहे. मात्र, नाशिककरांनी या थंडीचा आनंद घेण्यासाठी शहरात ठिकठिकाणी संगीत मैफील सुरू केली आहे. 'एमएच 15 द बँड'ने 'ईटीव्ही भारत'च्या दर्शकांसाठी खास सादर केले आहेत हिंदी चित्रपटातील गाणे.

नाशिकचा पारा @ 7 अं0शापर्यंत घसरला, गुलाबीचा थंडीच्या आनंदासाठी सुरे गाण्यांची मैफील

एका क्लिकवर संपूर्ण मैफीलीचा आनंद घ्या -

नाशिकची गुलाबी थंड अन् सुरेल गाण्यांची मैफिल (भाग-1)

नाशिकची गुलाबी थंडी अन् सुरेल गाण्यांची मैफील (भाग 2)

नाशिकमध्ये तापमान 7.4 अंशा पर्यंत खाली आल्याने मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. तर निफाडमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच वाऱ्याचा वेग देखील ताशी 13 किमी असल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. संध्याकाळनंतर तापमान खाली आल्याने अनेकांनी घरातच राहणे पसंत केले तर चौका-चौकात नागरिकांनी शेकोटी पेटवल्याचे पाहायला मिळत आहे.

Intro:नाशिकची गुलाबी थंडी,आणि सुरेल गाण्यांची मैफिल..

Body:नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा 10 अंशा पर्यंत खाली आहे,त्यामुळे नाशिककर देखील ह्या गुलाबी थंडीचा आनंद घेत आहे.शहरात ठिकठिकणी संगीत मैफिल रंगत आहे..
अशीच एका गाण्यांची मैफिल खास ईटीव्ही भारतच्या दर्शकांन साठी...

नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये तापमानाचा पारा चागंलाच खाली आला आहे,आज नाशिक मध्ये तापमान 7.4 अंशा पर्यंत खाली आल्यानं नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे,तर निफाड मध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..तसेच वाऱ्याचा वेग देखील ताशी 13 किमी असल्याने वातावरणात चागंलाच गारवा दिसून आला,संध्याकाळ नंतर तापमान खाली आल्याने अनेकांनी घरातच राहणं पसंत केलं तर चौकाचौकात नागरिकांनी शेकोटी पेटून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला...तसेच बाहेर पडतांना नागरिक उबदार कपडे परधान करून बाहेर पडलेले दिसून आले..ह्या गुलाबी थंडीत अनेक ठिकाणी गाण्याच्या मैफिली रंगत आहे..अशाच काही हिंदी चित्रपटातील गाणं नाशिकच्या तरुण कलाकारांच्या एमएच 15 बँड नं ईटिव्ही भारत च्या दर्शकांन साठी सादर केली ...

टीप फीड ftp
nsk mh 15 band

Conclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.