ETV Bharat / state

नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून महाजनादेश यात्रेचा निषेध - bjp

राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई नाका परिसरात आणि पाथर्डी फाटा येथे भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे फडकवले

नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून महाजनादेश यात्रेचा निषेध
author img

By

Published : Sep 18, 2019, 7:55 PM IST

नाशिक - मुख्यंमत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये काळे फुगे आकाशात सोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई नाका परिसरात आणि पाथर्डी फाटा येथे भाजप सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे फडकवले. भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत फसवणूक करत आहे, ईडीच्या नोटीस दाखवत इतर पक्षातील नेत्यांचा भाजपत पक्ष प्रवेश करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला.

नाशकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काळे फुगे सोडून महाजनादेश यात्रेचा निषेध

हेही वाचा - राष्ट्रवादीचा विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार? वाचा पवार काय म्हणाले..

आंदोलनात राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, रविंद्र शिंदे, सुरेखा निमसे, सायरा शेख, मेघा दराडे, संदीप गोतरणे, निखिल भागवत, गणेश गायधने, संदिप डेरे, विजू अहिरे, प्रफुल्ल पवार, अक्षय भोसले माणिक कडलग सहभागी होते.

हेही वाचा - कांदा निर्यात शुल्क 850 डॉलर प्रति टन ; डिजीएफटीकडून नोटिफिकेशन जारी

हेही वाचा - नाशिक जिल्हा परिषदेत आमदार नरहरी झिरवाळ यांचे मध्यरात्री ठिय्या आंदोलन

Intro:नाशिक मध्ये काळे फुगे आकाशात सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस कडून महाजनादेश यात्रेचा निषेध करण्यात आला,यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबई नाका परिसरात आणि पाथर्डी फाटा येथे भाजप सरकार,आणि मुख्यमंत्र्यांन विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काळे झेंडे फडकत काळे फुगे आकाशात सोडले,भाजप सरकार जनतेची दिशाभूल करत फसवणूक करत असून ईडीच्या नोटीस दाखवत इतर पक्षातील नेत्यांचा भाजपात पक्ष प्रवेश करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे,
या आंदोलनात राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक ,रविंद्र शिंदे, सुरेखा निमसे, सायरा शेख ,मेघा दराडे ,संदीप गोतरणे ,निखिल भागवत, गणेश गायधने ,संदिप डेरे ,विजू अहिरे ,प्रफुल्ल पवार ,अक्षय भोसले माणिक कडलग सहभागी झाले होते
टीप फीड ftp
nsk ncp nidarshan viu 1
nsk ncp nidarshan viu 2
nsk ncp nidarshan viu 3

Body:नाशिक मध्ये काळे फुगे हवेत सोडून राष्ट्रवादी कॉग्रेस कडून महाजनादेश यात्रेचा निषेध....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.