ETV Bharat / state

'गो-ग्लोबल-2019'मधून नाशिकच्या आयटी कंपन्यांना मिळणार मार्गदर्शन - asocation

या कार्यक्रमाला वात्सल्य शहा, तेजस गुसानी आणि संदीप सिंग सिसोदिया या आयटी क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.  ११ मे ला नाशिक इंजिनीरिंग प्लास्टर, एमआयडीसी, अंबड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

नाशिकच्या आयटी कार्यशाळा
author img

By

Published : May 8, 2019, 2:03 PM IST

नाशिक - शहरातील आयटी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक आयटी असोसिएशनतर्फे गो-ग्लोबल २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत नाशिकमधील आयटी क्षेत्रातील उद्योजकांना आपले उत्पादन किंवा सेवा यांचे विश्लेषण करून त्याचे जागतिक बाजारपेठेत स्थान निर्धारित करणे आदींच्या सोयीसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

नाशिकच्या आयटी कार्यशाळा

नाशिकच्या उद्योगांना कोणकोणत्या क्षेत्रात व देशांमध्ये आपल्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या विक्री, व्यवसाय वृद्धीसाठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत, याचीदेखील माहिती देण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर प्रभावीपणे विक्री करण्यासाठी आपल्या सेल्स टीमची बांधणी कशी करावी, विस्तारण व त्यासाठी सज्जतेचे मार्गदर्शनही तज्ञांच्या वतीने केले जाणार आहे. या कार्यक्रमाला वात्सल्य शहा, तेजस गुसानी आणि संदीप सिंग सिसोदिया या आयटी क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ११ मे ला नाशिक इंजिनीरिंग प्लास्टर, एमआयडीसी, अंबड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिकच्या आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. पुण्यामध्ये सद्यस्थितीला दोन हजाराहून अधिक आयटी कंपनी आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारदेखील उपलब्ध झाला आहे. त्यासोबतच जवळपास साठ हजार कोटींची उलाढाल या क्षेत्रातून केली जाते. यातून पुण्याचा आर्थिक स्तरदेखील वाढला आहे. नाशिकमध्ये जवळपास अडीचशे आयटी कंपन्या आहेत. यामध्ये जवळपास ५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. गो-ग्लोबल या कार्यक्रमामार्फत कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटी कंपनी स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन, सल्ला तसेच प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यातून नाशिकमध्ये वर्षाला कमीत कमी ५० आयटी कंपन्यांची स्थापना झाली पाहिजे, असे ध्येय नाशिक आयटी असोसिएशन मार्फत ठेवण्यात आले आहे.

नाशिक आयटी असोसिएशनची याची स्थापना २८ ऑगस्ट २०१८ रोजी करण्यात आली. अविरतपणे नाशिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशन, नाशिक आयटी उद्योगाच्या वाढीच्या उद्देशाने अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत. यात स्टार्टअप फेस्ट, प्रोडक्ट फेस्ट, ग्लोबल आंत्ररप्रेन्युअर समिट, कुत्रीम बुद्धिमतेवर आधारित वर्कशॉप व डिझाईनिंग थिंकिंग वर्कशॉप घेण्यात आले आहेत.

Intro: गो-ग्लोबल 2019 या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिकच्या आयटी कंपन्यांना मिळणार मोलाचे मार्गदर्शन...

Body:नाशिक शहरातील आयटी कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक आयटी असोसिएशन तर्फे गो -ग्लोबल 2019 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे ,
या कार्यक्रमांतर्गत नाशिकमधील आयटी क्षेत्रातील उद्योजकांना आपले उत्पादन किंवा सेवा यांचे विश्लेषण करून त्याचे जागतिक बाजारपेठेत स्थान निर्धारित करणे,विस्तारण व त्यासाठी सज्जतेचे तमार्गदर्शन केले जाणार आहे, नाशिकच्या उद्योगांना कोणकोणत्या क्षेत्रात व देशांमध्ये आपल्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या विक्रीची संधी आहे हे देखील समजूनहे देखील तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन केले जाणार आहे..आणि व्यवसाय वृद्धी साठी कोणते मार्ग उपलब्ध आहेत याची देखील माहिती देण्यात येणार आहे,जागतिक स्तरावर प्रभावीपणे विक्री करण्यासाठी आपल्या सेल्स टीमची बांधणी कशी करावी याचे देखील सखोल मार्गदर्शन तज्ञांच्या वतीने केले जाणार आहे ..

या कार्यक्रमाला वात्सल्य शहा,तेजस गुसानी आणि संदीप सिंग सिसोदिया या आयटी क्षेत्रातील दिगग्ज तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन केले जाणार आहे ,
दिनांक 11 मे रोजी नाशिक इंजिनीरिंग प्लास्टर, एमआयडीसी, अंबड येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाशिकच्या आयटी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे, पुण्यामध्ये सद्यस्थितीला दोन हजाराहून अधिक आयटी कंपनी आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार देखील उपलब्ध झाला आहे, त्यासोबतच जवळपास साठ हजार कोटीची उलाढाल या क्षेत्र मार्फत होते ,यातून पुण्याचा आर्थिक स्तर देखील वाढला आहे,

नाशिक मध्ये जवळपास अडीचशे आयटी कंपन्या आहेत यामध्ये जवळपास पाच हजार जणांना रोजगार मिळाला आहे...गो-ग्लोबल या कार्यक्रमा मार्फत कॉलेजमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना आयटी कंपनी स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन ,सल्ला तसेच प्रोत्साहन दिले जाणार आहे,त्यातून नाशिकमध्ये वर्षाला कमीत कमी पन्नास आयटी कंपन्यांची स्थापना झाली पाहिजे असे ध्येय नाशिक आयटी असोसिएशन मार्फत ठेवण्यात आलं आहे..

28 ऑगस्ट 2018 रोजी नाशिक आयटी असोसिएशनची याची स्थापना करण्यात आली असून,अविरतपणे नासिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असोसिएशने,नाशिक आयटी उद्योगाच्या वाढीच्या उद्देशाने अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले, यात स्टार्टअप फेस्ट, प्रोडक्ट फेस्ट,ग्लोबल आंत्ररप्रेन्युअर समिट, कुत्रीम बुद्धिमतेवर आधारित वर्कशॉप व डिझाईनिंग थिंकिंग वर्कशॉप घेण्यात आले आहेत,
बाईट अरविंद महापत्रे नाशिक आयटी असोसिएशन अध्यक्ष..

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.