ETV Bharat / state

मुंबईनाका पोलिसांकडून ६ लाखांचा गुटखा जप्त - Senior Police Inspector Vijay Dhamal

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहणाला पकडले.

मुंबईनाका पोलिसांनी केला ६ लाखाचा गुटखा जप्त
author img

By

Published : Sep 2, 2019, 11:50 PM IST

नाशिक- शहरातील इंदिरानगर येथील उड्डाणपुलावर मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून सहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख (व.३३ रा. पाथर्डीफाटा) यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी सदरील कारवाई केली आहे.

हाच तो अटक झालेला आरोपी

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्नसुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरीक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला. दरम्यान त्यांना एक पांढऱ्या रंगाची पीक-अप जीप क्र. (एम.एच. १५ डी.के ४३५२) जी मुंबईकडून येत होती तिच्यावर संशय आला. पोलिसानी ती गाडी रोखून झडती घेतली असता जीपमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. सुमारे ६ रुपये किंमतीचा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Intro: नाशिक इंदिरानगर येथील उड्डाणपुलावर मुंबई नाका पोलिसांनी सापळा रचून सहा लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख 33, रा. पाथर्डीफाटा यास ताब्यात घेतले आहे.Body:माहिती मुंबईनाका पोलिसांना अवैद्य गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी इंदिरानगर येथे उड्डाणपूलावर सापळा रचला. संशयास्पद पांढऱ्या रंगाची पीक-अप जीप पूलावरून मार्गस्थ होत असताना पोलिसांनी रोखली. जीपची झडती घेतली असता त्यामध्ये सुमारे सहा लाख रूपयांचा रंगबाज पान मसाला गुटख्याचे पोते आढळून आले.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे, यांना अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. त्यानंतर अन्न
सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरिक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उडाणपूलावर सापळा रचुन एका पांढऱ्या रंगाच्या पीक अप एम.एच.
15डीके 4352 मुंबईकडून आली असता या जीपवर पोलिसांना संशय आला आणि पोलिसानी ती गाडी रोखून झडती घेतली असता जीपमध्ये पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला. सुमारे सहालाख रुपये किंमतीचा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिलीConclusion:याप्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख रा.पाथर्डीफाटा यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच 4 लाख रूपयांचे वाहनदेखील जप्त केले आहे. एकूण 10 लाख रूपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात पोलिसांनी हस्तगत केला असून संशयित शेखविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.