ETV Bharat / state

Sinner Shirdi Accident : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर अपघात; मायलेक ठार - Sinner Shirdi accident Mother child died

सिन्नर-शिर्डी महामार्गावर दुचाकीला इनोव्हा कारने जोरदार धडक ( Sinner Shirdi Accident) दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली ( Accident on Sinner Shirdi Road ) आहे. या अपघातात माय-लेकराला जीव गमवावा लागला ( Sinner Shirdi accident Mother child died ) आहे. सिन्नर परिसरात अपघातांचे सत्र सुरूच असून गेल्या चार दिवसात नऊ जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहे.आणखी एका अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला आहे.

Sinner Shirdi Accident
Sinner Shirdi Accident
author img

By

Published : Dec 12, 2022, 4:34 PM IST

नाशिक - सिन्नर येथील फुलनगर फाट्यावर शर्वरी लॉन्च करण्यात आलेली फिलिप्स दिली ओलांडत इनोव्हा कारने शक्तिशाली (सिनर-शिर्डी महामार्ग) आहे. सिन्नर ते शिर्डी पार्क (सिन्नर शिर्डी रोडवर अपघात) भरधाव जावो इनोव्हा त्यांच्या कुटुंबाला मागून निघाले. त्यात प्रतिभाचा अधिकारी ( पापी शिर्डी अपघात माय लेकरा ) आहे. या कुलकर्णी वैभव अशोक कुलकर्णी (८) सुवर्णा कुलकर्णी रा. पंचवटी या मायलेकाचा जागीच जागीच सुरू. या सर्वने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली होती.

मायलेकावर अंत्यसंस्कार - एकाच वेळी मायलेकावर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी नाशिकच्या अमरधाममध्ये मृतांच्या पार्थिवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुलकर्णी कुटुंबातील बहिणींना अश्रू अनावर झाले होते. यावेळी मायलेकांच्या मृतदेहांना शेजारीशेजारी अग्निडाग देण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांचे डोळे देखील पाणावले होते.

बहिणी झाल्या पोरक्या - वैभव यांना तीन बहिणी असून यातील दोघींचा विवाह झाला आहे. यामुळे अविवाहित असलेली बहीण पोरकी झाली आहे. मयत सुवर्णा कुलकर्णी यांच्या 91 वर्षाच्या आईची जबाबदारी देखील बहिणीवर आली आहे. वर्षभरापूर्वीच वैभवाच्या 57 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला होता.

या रस्त्यावर तीन दिवसात नऊ जणांचा मृत्यू - पहिली घटना गुरुवारी घडली असून हा अपघात तीन दुचाकी-दोन बस, एका कारचा झाला होता. यात दुचाकीवरील मामा भाच्याचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या दिवशी स्विफ्ट कारचे टायर फुटून वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन तरुणी आणि दोन तरुण अशा एकूण पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.