ETV Bharat / state

कारवाईचा लाभ घेणे हे पवारांचे राजकारण - भांडारी

कारवाईचा लाभ घेणे हे पवारांचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

माधव भंडारी
author img

By

Published : Sep 28, 2019, 5:19 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:25 PM IST

नाशिक - कारवाईचा लाभ घेणे म्हणजे पवारांचे राजकारण आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला. शुक्रवारी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार ईडी कार्यालयास भेट देणार होते. परंतु, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भेट देणे टाळले होते. हे सर्व कारवाईचा लाभ घेत पवार राजकारण करत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी केला आहे.

बोलताना माधव भांडारी

ते पुढे म्हणाले, अजित पवारांचा राजीनामा वैयक्तिक निर्णय आहे. तो त्यांचा कौटुंबीक निर्णय आहे, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत बोलणे टाळणे.

हेही वाचा - या वयात पवारांना बदनामी सहन करावी लागते, हे पटलं नाही - अजित पवार

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश..

 माधव भंडारी - मुख्य प्रवक्ता, भाजप

- अजित पवार राजीनाम्याचा त्यांचं वैयक्तिक निर्णय आहे

- त्यांचा कौटुंबिक निर्णय आहे, त्यावर आम्ही बोलणं योग्य नाही

- ही कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आहे

- पवार साहेबांनी कारवाईचा लाभ उठवणे म्हणजे हे त्यांचं राजकारण

- त्याला विरोध म्हणजे न्यायालयाचा अवमान करण्यासारखे आहे

- राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जातोय...

Conclusion:
Last Updated : Sep 28, 2019, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.