नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण ६२ टक्के भरले आहे. धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुला असलेल्या बांधातून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
नाशिकमधील घोडांबे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - fear in peole
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासुन सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण ६२ टक्के भरले आहे. धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुला असलेल्या बांधातून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
डांबे धरणातून सुरू असलेली पाणीगळती
नाशिक - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण ६२ टक्के भरले आहे. धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुला असलेल्या बांधातून पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
Intro:नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडांबे धरण 62 टक्के भरले असून या धरणातील डाव्या कालव्याच्या बाजुने असलेला बाधातुन पाण्याची मोठी गळती सुरू असल्याने स्थानिक नागरीकामध्ये भितीचे वातावरण आहे..Body:घोडांबे धरणातुन मोठ्या प्रमाणात पाणि गळती होत असुन धरणाची तळमोरी सुध्दा पुर्णपणे लिक झाली आहे वाढत्या पाण्याच्या दाबामुळे मोरीतुन पाणी पाटात जाऊन वाया जात आहे नागरीकांनी वेळोवेळी तक्रार देऊन हि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितलय..Conclusion: अती पाऊस झाला तर धरणाच्या लिकींस झालेल्या भितीला मोठे भगदाड पडून मोठी जीवित हानी होऊ शकते तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल या धरणाचे बांधकाम 1990 साली पूर्ण झाले असुन तेव्हापासून संबंधित विभागाने कुढलीहि दुरस्ती केली नही लवकरात लवकर धरणाची डागडुजी करून पाणि गळती थाबवावी अशी स्थानिक नागरीकाची मागणी जल संपदा विभागाला केली आहे..
Last Updated : Jul 29, 2019, 9:17 PM IST