ETV Bharat / state

नाशिकच्या वील्लोळीत विद्युत डीपीवर चढून कामगाराची आत्महत्या - शॉकने

नाशिकच्या वील्लोळी गावात एका मजुराने कंपनी जवळील विद्युत डीपीवर चढून विजेच्या शॉकने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

वील्लोळीत  विद्युत डीपीवर चढून कामगाराची आत्महत्या
author img

By

Published : Jun 21, 2019, 9:37 AM IST

नाशिक - शहराजवळील वील्लोळी गावात एका मजुराने कंपनी जवळील विद्युत डीपीवर चढून विजेच्या शॉकने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संतोष कांबळे, असे या मजुराचे नाव आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने मृत संतोष कांबळे यांना खाली उतरविण्यात आले.

या मृत्यूचे दृश्य पाहून अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला तर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. या घटनेबाबत नाशिक तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे.

Intro:मनुष्य जीवनात एखाद्या गोष्टीला वैतागला किंवा त्याने मानसिक त्रास करून घेतला तर तो जीवन संपविण्याचा विचार करतो आत्महत्येचा मार्ग पत्करतो मात्र एखादी आत्महत्या इतकी भयावह असते की बघऱ्याच्या जिवाचा थरकाप उडवते अशीच एक आत्महत्येची घटना नाशिकच्या वील्लोळी मध्ये घडली

Body:संतोष कांबळे या मजुरांने कंपनि जवळील विद्युत डीपी वर चढून विजेच्या शॉकने आत्महत्या केली या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळविला आणि त्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने मयत संतोष कांबळे यांना खाली उतरविण्यात आल

Conclusion:या मृत्यूचे दृश्य पाहून अनेकांच्या जीवाचा थरकाप उडाला तर अनेकांनी हळहळ व्यक्त केली या घटनेबाबत नाशिकच्या तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिसकडुन करण्यात येतोय
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.