ETV Bharat / state

मी शिवसेनेत जाणार नाही; तर्क-वितर्कांना भुजबळांनी दिला पूर्णविराम - नाशिक बातम्या

माझा आणि सचिन अहिर यांचा मूळचा मतदारसंघ जवळ असल्याने बहुतेक माझे नाव जोडले जात आहे. मात्र या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.

I won't be joining shivsena chagan bhujbal states
author img

By

Published : Jul 25, 2019, 10:43 AM IST

Updated : Jul 25, 2019, 3:30 PM IST

नाशिक - मी शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे म्हणत भुजबळांनी ते शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

मी शिवसेनेत जाणार नाही; तर्क-वितर्कांना भुजबळांनी दिला पूर्णविराम

सचिन अहिरांबद्दल मी टीव्हीवर ऐकले, पण माझे आणि त्यांचे काही बोलणे झालेले नाही. माझा आणि सचिन यांचा मूळचा मतदारसंघ जवळ असल्याने बहुतेक माझेही नाव जोडले जात आहे. मात्र, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Intro:Body:

नाशिक न्यूज फ्लॅश

-मी शिवसेनेत जाणार ह्यात तथ्य नाही..

-छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

-सचिन आहिर बद्दल मी टीव्ही वर ऐकलं,पण माझं त्यांचे काही बोलणं झालं नाही...

-माझा आणि सचिन यांचा मूळचा मतदारसंघ जवळ असल्याने बहुतेक माझं नाव जोडल जात आहे..

-पण ह्या बातम्या मध्ये कुठलंच तथ्य नाही...

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.