ETV Bharat / state

Home Minister Dilip Walse Patil : इम्तियाज जलील यांच्या प्रस्तावाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील - गृहमंत्री - Nashik Police

नाशिक पोलीस ( Nashik Police ) दलातील अनेक पदे रिक्त असून ग्रामीण भागातही पोलीस दलात कर्मचारी पदे रिक्त आहे. याबाबत विचारले असता दिलीप वळसे पाटील म्हणाले, पोलीस भरतीच्या संदर्भात आपण निर्णय घेतलेला आहे. आत्ताच उपनिरीक्षकांची एक बॅच बाहेर पडली आहे, पोलिसांची सुद्धा भरती चालू आहे. जसजसा संख्याबळ उपलब्ध होईल, तशी ही पदे भरण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Mar 20, 2022, 9:41 PM IST

Updated : Mar 20, 2022, 10:47 PM IST

येवला ( नाशिक ) - एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी महाविकास आघाडीसोबत घेण्याचा प्रस्ताव आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांच्या समवेत झालेल्या बैठकीत दिला. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) म्हणाले, एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांना महाविकास आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. येवला येथे सदिच्छा भेटप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ ( Guardian Minister Chhagan Bhujbal ) यांच्या येवला संपर्क कार्यालय येथे थांबले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

नाशिक पोलीस ( Nashik Police ) दलातील अनेक पदे रिक्त असून ग्रामीण भागातही पोलीस दलात कर्मचारी पदे रिक्त आहे. याबाबत विचारले असता दिलीप वळसे पाटील म्हणाले, पोलीस भरतीच्या संदर्भात आपण निर्णय घेतलेला आहे. आत्ताच उपनिरीक्षकांची एक बॅच बाहेर पडली आहे, पोलिसांची सुद्धा भरती चालू आहे. जसजसा संख्याबळ उपलब्ध होईल, तशी ही पदे भरण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा - Veer Dajiba Miravnuk : नाशिकमध्ये मानाच्या दाजीबा वीरांच्या मिरवणुकीत भाविकांचा उत्साह

Last Updated : Mar 20, 2022, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.