ETV Bharat / state

परदेशातून कांद्याची आयात, शेतकरी-व्यापारी नाराज

कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत परदेशातून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कांदा
author img

By

Published : Sep 13, 2019, 7:40 PM IST

Updated : Sep 15, 2019, 12:18 PM IST

नाशिक - कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. मात्र, यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना संदीप जगताप

हेही वाचा - कांद्याचे दर कडाडले; लासलगाव बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत परदेशातून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इजिप्त, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान या देशात निविदा काढण्यात आल्या आहेत. सध्या कांद्याला 2700 ते 2800 क्विंटल पर्यंत चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे सरकारने इतर देशातून कांदा आयात करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Intro:कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे ,त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत,मात्र यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे,

कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मार्फत परदेशातून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असून,यासाठी इजिप्त, पाकिस्तान ,चीन ,अफगाणिस्तान या देशात निविदा काढण्यात आल्या आहेत, सध्या कांद्याला 2700 ते 2800 क्विंटल पर्यंत चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे,गेल्या वर्ष कांद्याच्या भावात मोठी घसरण होऊन मतीमोल भावात कांदा विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली होती...

बाईट
संदीप जगताप राज्य प्रवक्ता स्वाभिमान शेतकरी संघटना..

टीप फीड ftp
nsk onine import byte

Body:परदेशातून कांदा आयात करण्याचा सरकारचा निर्णयाने कांदा उत्पादक शेतकरी,व्यापाऱ्यांन मध्ये नाराजी....

Conclusion:
Last Updated : Sep 15, 2019, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.